लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
भाजप-शिंदे-मनसे महायुती? भाजप-शिंदेंची राज ठाकरेंशी जवळीक वाढली; नेत्यांमध्ये नव्याने चर्चा - Marathi News | BJP-Shinde-MNS alliance? BJP-Shinde's closeness with Raj Thackeray increased; A new discussion among leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-शिंदेंची राज ठाकरेंशी जवळीक वाढली, नेत्यांमध्ये नव्याने चर्चा

शिंदे, फडणवीस यांनी मनसेच्या वतीने शिवाजी पार्कवर आयोजित दीपोत्सवाला हजेरी लावली. ...

महाविकास आघाडीचं सरकार आमच्या मागण्यांची दखलच घेत नव्हतं; राजू पाटलांची टीका - Marathi News | The Mahavikas Aghadi government was not paying attention to our demands; Criticism of MNS MLA Raju Patal | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महाविकास आघाडीचं सरकार आमच्या मागण्यांची दखलच घेत नव्हतं; राजू पाटलांची टीका

राज ठाकरेंनी युतीसाठी होकार दिल्यास आम्हीही त्यासाठी तयार असू, असं विधानही राजू पाटील यांनी यावेळी केलं.  ...

Ind Vs PaK T20 World Cup: थरारक सामन्यात भारतानं पाकिस्तानला लोळवलं; राज ठाकरेंनी केलं 'असं' ट्विट - Marathi News | Ind Vs PaK T20 World Cup Raj Thackeray comment after India beat Pakistan in thrilling match | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थरारक सामन्यात भारतानं पाकिस्तानला लोळवलं; राज ठाकरेंनी केलं 'असं' ट्विट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या विजयानंतर भारतीय संघाचे कौतुक केले असून पुढील सामन्यांसाठीही संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. ...

Prajakta Mali: त्याला भेटायचच होतं...,  राज ठाकरेंच्या नातवाला खेळवताना दिसली प्राजक्ता माळी, शेअर केले खास फोटो - Marathi News | shivaji park MNS Deepotsav marathi actress-prajakta mali visit raj thackeray house shivtirth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :त्याला भेटायचच होतं...,  राज ठाकरेंच्या नातवाला खेळवताना दिसली प्राजक्ता माळी

Prajakta Mali, MNS Deepotsav : प्राजक्ताने 'शिवतीर्थ'वरचे खास फोटो शेअर केले आहेत. यातला एक फोटो चांगलाच चर्चेत आहे. होय, या फोटोत प्राजक्ता राज ठाकरे यांच्या नातवाला खेळवताना दिसतेय. ...

Maharashtra Politics: “काही हरकत नाही, पण राज ठाकरेंनी...”; भाजप-शिंदे गट-मनसे युतीबाबत राजू पाटील सकारात्मक! - Marathi News | mns mla raju patil said if party chief raj thackeray ready then no problem alliance with bjp and balasahebanchi shiv sena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काही हरकत नाही, पण राज ठाकरेंनी...”; भाजप-शिंदे गट-मनसे युतीबाबत राजू पाटील सकारात्मक!

Maharashtra News: एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे, असे राजू पाटील यांनी म्हटले आहे. ...

NCP vs BJP: "दिपोत्सवा'च्या आडून नक्की काय चाललंय ते मुंबईकरांना माहितीये"; राष्ट्रवादीचे टीकास्त्र - Marathi News | NCP Mahesh Tapase slams Raj Thackeray Eknath Shinde Devendra Fadnavis over Deepotsav Diwali 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दिपोत्सवा'च्या आडून नक्की काय चाललंय, ते मुंबईकरांना माहिती आहे"

राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासेंनी साधला भाजपावर निशाणा ...

'घर फिरलं की घराचे वासे फिरतात'; शिंदे, फडणवीस अन् ठाकरेंच्या भेटीवर पेडणेकरांचं विधान - Marathi News | Shiv Sena leader Kishori Pednekar has criticized Chief Minister Eknath Shinde. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'घर फिरलं की घराचे वासे फिरतात'; शिंदे, फडणवीस अन् ठाकरेंच्या भेटीवर पेडणेकरांचं विधान

शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ...

शिंदे, फडणवीस, ठाकरे; युतीची रंगली चर्चा; अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया! - Marathi News | State Leader of Opposition Ajit Pawar has reacted to the visit of Raj Thackeray, Devendra Fadnavis and Eknath Shinde. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे, फडणवीस, ठाकरे; युतीची रंगली चर्चा; अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया!

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप- शिंदे सेना व मनसे अशी युती होणार असल्याची चर्चा आहे. ...