लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
देव करो अन् तिघांची युती होवो, सगळ्यांची हीच अपेक्षा; शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान - Marathi News | Shinde group minister Gulabrao Patil has made an important statement regarding the alliance with MNS. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देव करो अन् तिघांची युती होवो, सगळ्यांची हीच अपेक्षा; शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत महत्वाचं विधान केलं आहे. ...

आमच्यासोबत येणाऱ्या समविचारी पक्षांची संख्या वाढतेय; एकनाथ शिंदेंचं सूचक विधान - Marathi News | The number of like-minded parties joining us is increasing; An indicative statement of CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमच्यासोबत येणाऱ्या समविचारी पक्षांची संख्या वाढतेय; एकनाथ शिंदेंचं सूचक विधान

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप- शिंदे सेना व मनसे अशी युती होणार असल्याची चर्चा आहे. ...

Maharashtra Politics: “दिवा विझताना तेजोमय होतोच”; भाजप-मनसे-शिंदे गट महायुतीवर ठाकरे गटाचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | shiv sena uddhav balasaheb thackeray group leader sunil shinde taut raj thackeray over mns bjp and shinde group maha yuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“दिवा विझताना तेजोमय होतोच”; भाजप-मनसे-शिंदे गट महायुतीवर ठाकरे गटाचा राज ठाकरेंना टोला

Maharashtra News: भाजप, शिंदे गटाने वरळी मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. यावरुन आदित्य ठाकरेंचे काम किती मोठे आहे, ते कळते, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...

राज ठाकरे म्हणजे बाळासाहेबांसारखं दिलदार व्यक्तिमत्व; भेट स्मरणात राहील, नरेश म्हस्केंची पोस्ट - Marathi News | Former Thane Mayor Naresh Mhaske has reacted after meeting MNS chief Raj Thackeray today. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे म्हणजे बाळासाहेबांसारखं दिलदार व्यक्तिमत्व; भेट स्मरणात राहील, म्हस्केंची पोस्ट

मनसेप्रमुख राज ठाकरे यांची आज भेट घेतल्यानंतर ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

'भेटीगाठी म्हणजे मनं जोडण्याचा सोहळा'; राज ठाकरेंच्या भेटीनंतर श्रीकांत शिंदेंचं सूचक ट्विट - Marathi News | MP Shrikant Shinde has tweeted after meeting MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भेटीगाठी म्हणजे मनं जोडण्याचा सोहळा'; राज ठाकरेंच्या भेटीनंतर श्रीकांत शिंदेंचं सूचक ट्विट

मनसेप्रमुख राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी ट्विट केलं आहे. ...

'राज ठाकरेंनी आम्हाला घरी बोलावलं तेव्हा...'; युतीच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has now reacted to the alliance of BJP, Shinde group and MNS. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरेंनी आम्हाला घरी बोलावलं तेव्हा...'; युतीच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं!

भाजपा, शिंदे गट आणि मनसेच्या युतीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

एकत्र येऊन काम करणे काळजी गरज; भाजपा, मनसे अन् शिंदे गटाच्या युतीवर केसरकरांचं विधान - Marathi News | Minister Deepak Kesarkar has commented on the alliance of Shinde group, BJP and MNS. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकत्र येऊन काम करणे काळजी गरज; भाजपा, मनसे अन् शिंदे गटाच्या युतीवर केसरकरांचं मत

राजू पाटलांच्या विधानावर आता शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी भाष्य केलं आहे. ...

मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र 'राज'भेटीला! 'शिवतीर्थ'वर खा. श्रीकांत शिंदे पोहचले - Marathi News | CM son MP Shrikant Shinde Met 'MNS Chief Raj Thackeray at 'Shivtirth' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र 'राज'भेटीला! 'शिवतीर्थ'वर खा. श्रीकांत शिंदे पोहचले

भाजपा-मनसे-बाळासाहेबांची शिवसेना या तीन पक्षांची महायुती होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यातच राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीने याबाबतचे संकेत मिळत आहे. ...