राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
महाराष्ट्रात येणारा प्रत्येक प्रकल्प गुजरातला जातोय हे वाईट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर विचार करायला हवा, असं विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ...
Har Har Mahadev : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दमदार आवाजातील ‘हर हर महादेव’चा टीझर आणि ट्रेलर पाहुन प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता राज ठाकरेंचा रेकॉर्डिंगचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ...