शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : 'चित्रपटाला आवाज देणं सोपं नव्हतं, पण शिवरायांचा चित्रपट म्हणून आवाज दिला'-राज ठाकरे

महाराष्ट्र : 'शिवनेरीवर गेलो होतो, अचानक एक हात खांद्यावर आला अन्...' राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांवर भव्य दिव्य सिनेमा घेऊन येतोय, काम सुरूय; राज ठाकरेंची घोषणा

मुंबई : राज ठाकरेंपाठोपाठ आता शरद पवारही ऋतुजा लटकेंसाठी सरसावले, भाजपाला करुन दिली मुंडेंच्या पोटनिवडणुकीची आठवण!

मुंबई : राज ठाकरेंनी स्वतःला भाजपच्या राजकारणात गुंतवून घेऊ नये, ही संवेदनाहीन माणसं

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरेंनी पत्र लिहून केलेल्या आवाहनावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...

मुंबई : Andheri East By-Election: पोटनिवडणूक लढू नका म्हणणाऱ्या राज ठाकरेंच्या पत्राला भाजपाने दिला असा प्रतिसाद

पुणे : पुणेकरांवर लादलेल्या अन्यायकारक निर्णयाविरोधात राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे

महाराष्ट्र : Andheri Bypoll : प्रिय मित्र देवेंद्र... अंधेरी पोटनिवडणूक लढवू नका, राज ठाकरेंचं खुलं पत्र

मुंबई : एकनाथ शिंदेनंतर आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; 'शिवतीर्थ'वर झाली बैठक