राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally Live Update : वीस वर्षांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रमुख व्यक्तिमत्त्वं, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, एकाच मंचावर एकत्र आले आहेत. ...
Raj-Uddhav Thackeray Vijay Sabha: वीस वर्षांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रमुख व्यक्तिमत्त्वं, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, एकाच मंचावर एकत्र आले. वरळी येथील विजय मेळाव्यामध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू सहभागी झाले. ...
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijay Sabha: हिंदी सक्तीचा शासन आदेश रद्द करायला लावल्यानंतर आज मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला मुंबईत सुरुवात झाली असून, या मेळाव्यामध्ये सुरुवातीचं भाषण राज ठाकरे यांनी केलं. भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकर ...
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally : आज होत असलेल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला मराठी माणसांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून, आता आज होत असलेल्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यासुद्धा उ ...
Raj-Uddhav Thackeray Rally : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित आणि अन्य मराठी कलाकार दाखल झाले आहेत. सर्वांनी आपला आनंद व्यक्त केलाय ...
Uddhav Thackeray- Raj Thackeray Rally: त्रिभाषा धोरणातील हिंदीच्या सक्तीविरोधातील निर्णय सरकारने मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेचा आज मुंबईत विजयी मेळावा होणार आहे. ...
राजकारणामुळे एकेकाळी दुरावलेले हे भाऊ आता पुन्हा एकत्र दिसणार असल्याने, ते काही राजकीय संदेश देतील का, याबाबत लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ...