लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
पुण्यातील पोटनिवडणुका बिनविरोध झाल्यास ती श्रद्धांजली ठरणार नाही का? राज ठाकरेंचा सवाल - Marathi News | Wouldnt it be a tribute if the Pimpri Chinchwad and Kasba by elections go unopposed Raj Thackeray question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पोटनिवडणुका बिनविरोध झाल्यास ती श्रद्धांजली ठरणार नाही का? राज ठाकरेंचा सवाल

भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा ...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट, सलग दुसऱ्यादिवशी न्यायालयाचा दणका - Marathi News | Non bailable warrant against MNS president Raj Thackeray, court strikes for second consecutive day | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट, सलग दुसऱ्यादिवशी न्यायालयाचा दणका

ठाकरे व पारकर या दोघांविरुद्ध पुन्हा अजामीनपात्र वॉरंटचा आदेश ...

राज ठाकरेंना न्यायालयाचा दणका! 'या' प्रकरणातील दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला - Marathi News | The court of Islampur rejected the application to acquit Raj Thackeray | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज ठाकरेंना न्यायालयाचा दणका! 'या' प्रकरणातील दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला

इस्लामपूर (सांगली) : कोकरूड (ता. शिराळा) येथे १४ वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांच्यावतीने येथील ... ...

'कसबा मनसे लढवू शकते', पुण्यातील पोटनिवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना - Marathi News | Kasaba MNS can fight Maharashtra Navnirman Sena in Pune by-election arena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कसबा मनसे लढवू शकते', पुण्यातील पोटनिवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना

मनसे ३ फेब्रुवारी रोजी कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीबाबत अधिकृत भूमिका जाहीर करणार ...

Amit Thackeray Udayanraje Bhosale: मनसेचे अमित राज ठाकरे साताऱ्यात उदयनराजे भोसलेंच्या भेटीला, काय असेल कारण? पाहा Photos - Marathi News | Mns Amit Thackeray goodwill meeting with BJP MP Udayanraje Bhosale in Satara Political experts looks it important | Latest satara Photos at Lokmat.com

सातारा :अमित राज ठाकरे-उदयनराजे भोसले यांच्यात चर्चा, काय असेल कारण? (Photos)

दोघांमध्ये विविध विषयांवर झाली सविस्तर चर्चा ...

राज ठाकरेंचं 'ते' विधान मुंबईकरांचा अपमान करणारं; NCP म्हणाली, माफी मागा - Marathi News | Raj Thackeray's Dancebar statement will insult Mumbaikars; should be Apologize, NCP Mahesh Tapase said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचं 'ते' विधान मुंबईकरांचा अपमान करणारं; NCP म्हणाली, माफी मागा

राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज ठाकरेंवरही निशाणा साधला. ...

Video: 'मी थांबणार नाही...'; शिंदे, फडणवीस, राज यांच्यासमोरच नारायण राणे अन् नीलम गोऱ्हेंमध्ये जुंपली - Marathi News | Video: Union Minister and senior BJP leader Narayan Rane also shared his memories with Balasaheb Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video:'मी थांबणार नाही...'; शिंदे, फडणवीस, राज यांच्यासमोर राणे अन् नीलम गोऱ्हेंमध्ये जुंपली

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी देखील बाळासाहेबांसोबतच्या आठवणी सांगितल्या. ...

राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर बाळासाहेब म्हणाले...; एकनाथ शिंदेंनी सांगितला किस्सा - Marathi News | Eknath Shinde told the memory of Balasaheb Thackeray about meeting Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर बाळासाहेब म्हणाले...; शिंदेंनी सांगितला किस्सा

बाळासाहेबांचे विचार ऐकताना अंगात ताकद, ऊर्जा येते. प्रत्येकाला प्रेरणा स्फूर्ती मिळते. अन्यायाविरोधात लढण्याचं बळ मिळते असं शिंदे यांनी सांगितले. ...