लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
“सुपुत्राच्या पराभवाचे चिंतन करा, पहाटे ५ पासून कामाला लागा”; कुणी केली राज ठाकरेंवर टीका? - Marathi News | ncp ajit pawar group amol mitkari replied raj thackeray over criticism on party winning seats in maharashtra election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुपुत्राच्या पराभवाचे चिंतन करा, पहाटे ५ पासून कामाला लागा”; कुणी केली राज ठाकरेंवर टीका?

NCP Ajit Pawar Group Amol Mitkari Replied Raj Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मिळालेल्या जागांवर केलेल्या भाष्यावरून राज ठाकरेंवर आता पलटवार करण्यात येत आहे. ...

काँग्रेससोबत येण्यासाठी राज ठाकरेंना 'या' नेत्याने दिला मैत्रीचा हात; म्हणाले, "लोकशाही वाचवणे आपली जबाबदारी..." - Marathi News | leader proposed to Raj Thackeray to join Congress said, "It is our responsibility to save democracy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेससोबत येण्यासाठी राज ठाकरेंना 'या' नेत्याने दिला मैत्रीचा हात; म्हणाले, "लोकशाही वाचवणे आपली जबाबदारी..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसेच्या कार्यकर्त्यांचा मुंबईमध्ये मेळावा झाला. ...

"तुमचं नरेटिव्ह जनतेला पटतच नाही म्हणून जरा डोकावून..."; मित्र म्हणत भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार - Marathi News | Minister Ashish Shelar has given a strong response to the criticism made by MNS president Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तुमचं नरेटिव्ह जनतेला पटतच नाही म्हणून जरा डोकावून..."; मित्र म्हणत भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मंत्री आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

शरद पवारांचा शिलेदार घेणार राज ठाकरेंची भेट; EVM विरोधातील लढा तीव्र करणार, म्हणाले... - Marathi News | ncp sp group mla uttam jankar will meet raj thackeray over evm issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचा शिलेदार घेणार राज ठाकरेंची भेट; EVM विरोधातील लढा तीव्र करणार, म्हणाले...

NCP SP Group Uttam Jankar To Meet Raj Thackeray: लोकसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅटची प्रक्रिया योग्य पद्धतीने होत होती. पण विधानसभेला त्यात बदल करण्यात आला, असा दावा करण्यात आला आहे. ...

"निवडणुकीत शून्य जागा मिळालेल्या राज ठाकरेंनी सर्वात आधी..."; अजितदादा गटाचा टोला - Marathi News | Ajit Pawar led NCP slams Raj Thackeray as MNS got zero seats in Maharashtra assembly elections 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"निवडणुकीत शून्य जागा मिळालेल्या राज ठाकरेंनी सर्वात आधी..."; अजितदादा गटाचा टोला

Ajit Pawar vs Raj Thackeray : अजित पवार गटाचे ४१ आमदार कसे निवडून आले असा सवाल राज ठाकरेंनी आज उपस्थित केला होता ...

माझा मराठीचा बाणा मी बोथट करत नाही; भाजपा नेत्यांच्या भेटीवरही राज ठाकरेंचा खुलासा - Marathi News | MNS chief Raj Thackeray commented on the meeting with BJP leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझा मराठीचा बाणा मी बोथट करत नाही; भाजपा नेत्यांच्या भेटीवरही राज ठाकरेंचा खुलासा

देवेंद्र फडणवीस यांनी किती लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, आज ते त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. एवढा चिखल झालाय पण त्यांना कुणी पत्रकार विचारणार नाही असं सांगत राज ठाकरेंनी भूमिका बदलतो या आरोपावरून टोला लगावला.  ...

"इतिहासाच्या पानात नाही, पण...", 'छावा' चित्रपटावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, केलं 'हे' आवाहन - Marathi News | Mns Chief Raj Thackeray Reaction On Chhava Movie Trailer Controversy Lezim Dance Scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इतिहासाच्या पानात नाही, पण...", 'छावा' चित्रपटावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, केलं 'हे' आवाहन

'छावा' चित्रपटावर राज ठाकरेंनी रोखठोक भूमिका मांडली. ...

शिवरायांच्या पुतळ्यासमोर शपथ घेऊन राज ठाकरेंनी सांगितली ED नोटीस अन् त्यामागची कहाणी - Marathi News | Raj Thackeray took oath in front of Shivaji Maharaj statue and told the story behind the ED notice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवरायांच्या पुतळ्यासमोर शपथ घेऊन राज ठाकरेंनी सांगितली ED नोटीस अन् त्यामागची कहाणी

Raj Thackeray Speech In MNS Melava: हा पांढरा हत्ती आहे आपल्याला झेपायचं नाही म्हणून माझ्यासोबत काही पार्टनर यांनी बाहेर पडायचा निर्णय घेतला. ...