राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनपा आयुक्त भूषण गगराणी यांची पालिका मुख्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या महसुलवाढीसाठी दोन पर्याय सुचवले आहेत. ...
Amit Thackeray Reaction On EVM: अमित ठाकरेंनी स्पष्ट भूमिका मांडत पदाधिकाऱ्यांना ठणकावून काही गोष्टी सांगितल्या. तर, ईव्हीएमवर वेगळे मत व्यक्त केल्याने राज ठाकरेंच्या भूमिकेशी फारकत घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. ...
Shiv Sena Thackeray Group Sushma Andhare News: राज ठाकरे एरव्ही भाजपाच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात आणि जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हा त्यांच्या भूमिका मवाळ होतात, अशी टीका करण्यात आली आहे. ...