लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
"भाजपनं दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायलाही शिकावं, लोकांच्या कनपट्टीवर बंदुका ठेवायच्या अन्..." - Marathi News | BJP should also learn to build a party without breaking other's MLAs Raj Thackeray says in MNS Melava Panvel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपनं दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायलाही शिकावं, लोकांच्या कनपट्टीवर बंदुका ठेवायच्या अन्..."

Raj Thackeray MNS Melava Panvel: तुम्हाला कधीच वाटत नाही का? या लोकांना एकदा धडा शिकवावा, यांना एकदा घरी बसवावं?" असा सवालही यावेळी राज यांनी यावेळी लोकांना केला. ...

असे आंदोलन करा की सरकारला..., जिथे गरज लागेल मला बोलवा; राज ठाकरेंचे आदेश निघाले - Marathi News | call me wherever needed; Raj Thackeray's order to MNS Party Workers on Mumbai Goa Highway worst Condition agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :असे आंदोलन करा की सरकारला..., जिथे गरज लागेल मला बोलवा; राज ठाकरेंचे आदेश निघाले

Raj Thackeray Speech: पक्ष म्हणून आता तुम्हाला सर्वांना या आंदोलनामध्ये उतरावे लागणार आहे. पनवेलपासून ते सावंतवाडीपर्यंत तुम्हाला काम करावे लागणार आहे. - राज ठाकरे ...

इथे पैसे भरा आणि मरा; राज ठाकरेंचं पुन्हा 'मिशन टोल नाका', थेट गडकरींना केला फोन - Marathi News | Raj Thackeray's 'Mission Toll Naka' again, called nitin Gadkari directly | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इथे पैसे भरा आणि मरा; राज ठाकरेंचं पुन्हा 'मिशन टोल नाका', थेट गडकरींना केला फोन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निर्धार मेळाव्यात राज ठाकरेंनी सरकारवर टीका केली. ...

जे खोके-खोके ओरडतायेत, त्यांच्याकडे कंटेनर्स, कोविडही सोडला नाही; राज ठाकरेंचा निशाणा - Marathi News | Raj Thackeray targets Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जे खोके-खोके ओरडतायेत, त्यांच्याकडे कंटेनर्स, कोविडही सोडला नाही"

आतापर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च झालेत. अद्याप रस्ता तयार झाला नाही असं राज ठाकरे म्हणाले. ...

चंद्रयान तिकडे खड्डेच पाहणार आहे, महाराष्ट्रात सोडले असते...; राज ठाकरेंचा मिश्किल टोला - Marathi News | Chandrayaan is going to see the pits there, it would have been send in Maharashtra...; Raj Thackeray on Mumbai Goa Highway Condirion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रयान तिकडे खड्डेच पाहणार आहे, महाराष्ट्रात सोडले असते...; राज ठाकरेंचा मिश्किल टोला

परवा अमित जात होता, तिकडे टोल फुटला तेव्हा भाजपाने टीका केली, रस्ते बांधायला पण शिका, उभे करायला शिका. मला असे वाटते भाजपाने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला पण शिकावे. - राज ठाकरे ...

"मला काय करायचंय"; राज ठाकरेंसंदर्भातील प्रश्नावर अजित पवार भडकले - Marathi News | "What do I want to do"; Ajit Pawar got angry on the question regarding Raj Thackeray | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"मला काय करायचंय"; राज ठाकरेंसंदर्भातील प्रश्नावर अजित पवार भडकले

येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत घेतली. ...

'अडथळे दूर होतील अन् राज ठाकरे नक्कीच चांगला निर्णय घेतील'; दीपक केसरकर यांचं विधान - Marathi News | Obstacles will be removed and Raj Thackeray will definitely take a good decision; Statement by Deepak Kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अडथळे दूर होतील अन् राज ठाकरे नक्कीच चांगला निर्णय घेतील'; दीपक केसरकर यांचं विधान

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील यावर आपलं मत मांडलं आहे. ...

भाजपाची मनसेला ऑफर, राज ठाकरेंचं सूचक विधान; पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय घडलं? - Marathi News | BJP's offer to MNS, Raj Thackeray's suggestive statement; What happened in the MNS office bearers meeting? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाची मनसेला ऑफर, राज ठाकरेंचं सूचक विधान; पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय घडलं?

राज्यात राजकीय घोळ झालाय त्यामुळे महापालिका निवडणुका लावतील आणि धोंडा पाडून घेतील असं वाटत नाही असंही राज यांनी सांगितले. ...