लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
"जगाला कळलं पाहिजे या माणसानं घोडचूक केलीये", राज ठाकरे बरसले.... Raj Thackeray on Ajit Pawar - Marathi News | "The world should know that this man has made a mistake", Raj Thackeray rained.... Raj Thackeray on Ajit Pawar | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :"जगाला कळलं पाहिजे या माणसानं घोडचूक केलीये", राज ठाकरे बरसले.... Raj Thackeray on Ajit Pawar

"जगाला कळलं पाहिजे या माणसानं घोडचूक केलीये", राज ठाकरे बरसले.... Raj Thackeray on Ajit Pawar ...

पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर अजित पवार लगेच सत्तेत गेले- राज ठाकरे - Marathi News | Ajit Pawar immediately came to power after the Prime Minister accused him of corruption - Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर अजित पवार लगेच सत्तेत गेले- राज ठाकरे

पत्रकारांच्या पुरस्कार सोहळ्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मत मांडले... ...

जनतेचा राग मतपेटीतून दिसला तरच रस्त्यांवरील खड्डे संपतील- राज ठाकरे - Marathi News | Potholes on the roads will end only if people's anger is seen through the ballot box - Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जनतेचा राग मतपेटीतून दिसला तरच रस्त्यांवरील खड्डे संपतील- राज ठाकरे

जोपर्यंत लोकांच्या मनातील राग मतपेटीतून दिसणार नाही तोपर्यंत खड्डे पडणं बंद होणार नाही.... ...

राज ठाकरेंच्या पनवेल मधील मेळाव्यानंतर मनसैनिक आंदोलन - Marathi News | Mansaini agitation after Raj Thackeray's rally in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज ठाकरेंच्या पनवेल मधील मेळाव्यानंतर मनसैनिक आंदोलन

यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होते. ...

मनसे ठाणे, पालघर लोकसभा लढणार; राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक - Marathi News | MNS to contest Thane, Palghar Lok Sabha; Raj Thackeray held a meeting of office bearers in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसे ठाणे, पालघर लोकसभा लढणार; राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक

"गुरुवारी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या संदर्भात चर्चा झाली..." ...

"पक्ष उभारणीसाठी १८-१८ तास काम करावं लागतं", राज ठाकरेंना चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर! - Marathi News | Maharashtra BJP chief Chandrashekhar Bawankule reply to Maharashtra Navnirman Sena (MNS) chief Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पक्ष उभारणीसाठी १८-१८ तास काम करावं लागतं", राज ठाकरेंना बावनकुळेंचं प्रत्युत्तर!

राज ठाकरे यांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

फोडाफोडीच्या टीकेवर भाजपानं फटकारलं; "जे स्वत:चे घर सांभाळू शकत नाहीत ते..." - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule's target to Raj Thackeray and Prithviraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फोडाफोडीच्या टीकेवर भाजपानं फटकारलं; "जे स्वत:चे घर सांभाळू शकत नाहीत ते..."

आम्ही पाठीत खंजीर खुपसला नाही. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या पाठित खंजीर खुपसला गेला असं बावनकुळेंनी सांगितले. ...

मनसे ठाणे जिल्ह्यातील लोकसभेच्या ३ जागा लढवणार! राज ठाकरे घेणार आढावा बैठका - Marathi News | MNS will contest 3 Lok Sabha seats in Thane district! Raj Thackeray will hold review meetings | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसे ठाणे जिल्ह्यातील लोकसभेच्या ३ जागा लढवणार! राज ठाकरे घेणार आढावा बैठका

२०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकांच्या सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. ...