लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
मुंबई-गोवा महामार्गाचं काम का रखडलं? नेमकं कारण सांगत राज ठाकरेंचा कोकणवासियांना सल्ला - Marathi News | Why Mumbai-Goa highway work stopped? Raj Thackeray's advice to Konkanians stating the exact reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-गोवा महामार्गाचं काम का रखडलं? नेमकं कारण सांगत राज ठाकरेंचा कोकणवासियांना सल्ला

Raj Thackeray: मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे राजकारण पेटलं आहे. आता राज ठाकरे आणि मनसेने मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

राज ठाकरेंचा मनमिळाऊपणा; आजाराने त्रस्त राजची इच्छा राज ठाकरे यांनी केली पूर्ण - Marathi News | Raj Thackeray congeniality Raj Thackeray fulfilled the wish of Raj suffering from illness | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राज ठाकरेंचा मनमिळाऊपणा; आजाराने त्रस्त राजची इच्छा राज ठाकरे यांनी केली पूर्ण

पिंपरीतील रिक्षाचालकाचा मुलगा मस्कुलर डिसट्रॉपी या आजाराने त्रस्त असून त्याला राज ठाकरे यांना भेटण्याची तीव्र इच्छा होती ...

...अन् राज ठाकरे थेट घरी पोहचले; कार्यकर्त्याच्या आजारी मुलाची इच्छा पूर्ण केली - Marathi News | MNS chief Raj Thackeray reached the activist's house to meet his sick son | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् राज ठाकरे थेट घरी पोहचले; कार्यकर्त्याच्या आजारी मुलाची इच्छा पूर्ण केली

स्वत: राज यांनी गल्लीबोळातून वाट काढत विशाल देशपांडेच्या घरी जाऊन चिमुकल्या राजची भेट घेतली. या घटनेने कुटुंबाला मोठा आनंद झाला ...

"ब्ल्यू प्रिंटला ९ वर्ष लागली मग रस्ता बनवायला जादूची छडी नाही, लगेच व्हायला" - Marathi News | Deepali Syed criticizes MNS over protest on Mumbai-Goa highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ब्ल्यू प्रिंटला ९ वर्ष लागली मग रस्ता बनवायला जादूची छडी नाही, लगेच व्हायला"

तुम्ही रस्त्यावर उतरणार, तोडफोड करणार, कंत्राटदाराच्या कंपनीचे कार्यालय फोडले. गरीबांच्या पोराला पुढे करून स्वत: फाईव्ह स्टारमध्ये बसतात असा आरोप सय्यद यांनी मनसेवर केला. ...

शर्मिला ठाकरे महिलांसोबत फुगडी खेळण्यात दंग; श्रावण मासानिमित्त ५ हजार महिला सहभागी - Marathi News | Sharmila Thackeray shocked at playing fugdi with women 5 thousand women participants on the occasion of Shravan Masa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शर्मिला ठाकरे महिलांसोबत फुगडी खेळण्यात दंग; श्रावण मासानिमित्त ५ हजार महिला सहभागी

महाराष्ट्राची संस्कृती जपत आपले सण-उत्सव अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावे आणि सातत्याने त्यांचे जतन व्हावे ...

राज ठाकरेंचे टेनिस कोर्टवर जलवे... शिवाजी पार्कात बाजी कोणाची? | Raj Thackeray Playing Tennis | RA4 - Marathi News | Raj Thackeray's tennis court will shine... Who will win in Shivaji Park? | Raj Thackeray Playing Tennis | RA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :राज ठाकरेंचे टेनिस कोर्टवर जलवे... शिवाजी पार्कात बाजी कोणाची? | Raj Thackeray Playing Tennis | RA4

राज ठाकरेंचे टेनिस कोर्टवर जलवे... शिवाजी पार्कात बाजी कोणाची? | Raj Thackeray Playing Tennis | RA4 ...

Video: राज ठाकरे पुन्हा टेनिस कोर्टवर! शिवाजी पार्क जिमखान्यावर जबरदस्त 'टोले'बाजी - Marathi News | Video: mns Leader Raj Thackeray again on the tennis court! early morning playing on Shivaji Park Gymkhana, dadar mumbai, video Viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: राज ठाकरे पुन्हा टेनिस कोर्टवर! शिवाजी पार्क जिमखान्यावर जबरदस्त 'टोले'बाजी

राज ठाकरे यांनी कोरोना काळात शिवाजी पार्कवर स्वत:ला फिट ठेवण्यासाठी टेनिसची प्रॅक्टीस केली होती. ...

"सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही येत नसतो, जेंव्हा ती मिळते..."; राज ठाकरेंचा राज्यकर्त्यांना टोला - Marathi News | "No one comes with the girdle of power, when it comes..."; Raj Thackeray's advice to the rulers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही येत नसतो, जेंव्हा ती मिळते..."; राज ठाकरेंचा राज्यकर्त्यांना टोला

पत्रकारांवर जर हल्ले झाले तर राज ठाकरे तुमच्यासोबत कायम असेल, असे आश्वासन मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी प्राधिकरण येथे शनिवारी व्यक्त केले... ...