राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
कुटुंबाला राजकारणात ओढायची तुमच्या गटप्रमुखांची सवय तशी जुनीच. काही दिवसांपूर्वी गट प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला राजकारणात ओढले होते मग तुमच्यासारखे चेले चपाटे तरी कसे मागे राहतील? असं मनसेने म्हटलं आहे. ...
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्या मताचे समर्थन केले आहे. मात्र, आपण अगोदर या संदर्भात बोललो असतो तर त्याला जातीधर्माचा रंग दिला गेला असता असे मतही भुजबळ यांनी व्यक्त केले. ...
MNS Raj Thackeray News: लवकरच सार्वजनिक मंडळांच्या प्रमुखांशी बोलणार आहेच, असे सांगत गणेशोत्सवातील चुकीच्या गोष्टीवर बोट ठेवणारी पोस्ट राज ठाकरेंनी लिहिली आहे. ...
MNS News: पोलीस मदत करणार नसतील. प्रत्येक ठिकाणी मनसे मदतीला धावणार असेल तर, सगळी यंत्रणा राज ठाकरे यांच्याकडेच द्या ना, अशी उद्विग्न प्रतिक्रिया या मराठी महिलेने व्यक्त केली. ...