लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
मनसेचे कर्जतला आजपासून अधिवेशन; राज ठाकरे करणार मार्गदर्शन - Marathi News | MNS convention in Karjatal from today; Raj Thackeray will guide | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मनसेचे कर्जतला आजपासून अधिवेशन; राज ठाकरे करणार मार्गदर्शन

मनसेच्या सहकार विभागाचे दाेनशे पदाधिकारी आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष यांची उपस्थिती असणार आहे. ...

"शिवसेना-मनसेच्या विचारधारेत फरक नाही"; राज ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येण्याचे संकेत? - Marathi News | "There is no difference in Shiv Sena-MNS ideology" Says Sandeep Deshpande; A sign of Raj Thackeray-Eknath Shinde coming together? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेना-मनसेच्या विचारधारेत फरक नाही"; राज ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येण्याचे संकेत?

दोघेही एकत्र आल्यास त्याचा फायदा दोन्ही पक्षाला निश्चित होईल असं आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं. ...

राज ठाकरे, एकनाथ शिंदेंचे पक्ष एकत्र येणार? गोगावलेंचं महत्त्वाचं विधान..| Bharatshet Gogawale - Marathi News | Will the parties of Raj Thackeray, Eknath Shinde unite? Gogawle's important statement..| Bharatshet Gogawale | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :राज ठाकरे, एकनाथ शिंदेंचे पक्ष एकत्र येणार? गोगावलेंचं महत्त्वाचं विधान..| Bharatshet Gogawale

राज ठाकरे, एकनाथ शिंदेंचे पक्ष एकत्र येणार? गोगावलेंचं महत्त्वाचं विधान..| Bharatshet Gogawale ...

एकनाथ शिंदे-राज ठाकरे एकत्र येणार?; मनसे नेत्याच्या विधानानं चर्चेला उधाण - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande reaction on Will Eknath Shinde-Raj Thackeray come together? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे-राज ठाकरे एकत्र येणार?; मनसे नेत्याच्या विधानानं चर्चेला उधाण

महाराष्ट्राच्या हिताचा आणि हिंदुत्वाच्या हिताचा निर्णय राज ठाकरे योग्यवेळी घेतील. त्याचसोबत मराठी माणसाच्या हिताचा निर्णय असेल असं त्यांनी म्हटलं.  ...

... तर शिवसेना-मनसे एकत्र येणार; शिंदे गटाच्या आमदाराचा असाही दावा - Marathi News | ... then Shiv Sena-MNS, Eknath Shinde and raj Thackeray will come together; MLA Sanjay Shirsat's of Shinde group also claim this | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर शिवसेना-मनसे एकत्र येणार; शिंदे गटाच्या आमदाराचा असाही दावा

राज ठाकरे यांनी जाहीर भाषणात आणि पत्रकार परिषदांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या बंडाचं समर्थन केलं होतं. ...

राज ठाकरे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महिन्याभरात दोनदा भेट; चर्चांना उधाण - Marathi News | raj thackeray cm eknath shinde meets twice in a month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महिन्याभरात दोनदा भेट; चर्चांना उधाण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लढवण्यात आले. ...

राज ठाकरे पुन्हा 'वर्षा'वर, मुख्यमंत्र्यांसोबत खलबतं; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा? - Marathi News | MNS chief Raj Thackeray met Chief Minister Eknath Shinde at his residence in Varsha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे पुन्हा 'वर्षा'वर, मुख्यमंत्र्यांसोबत खलबतं; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

दोन्ही नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने यामागे आगामी निवडणुकांसाठी नवी समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. ...

कर्जतमध्ये मनसेची दोन दिवसीय सहकार परिषद; राज ठाकरे राहणार उपस्थित  - Marathi News | mns two day cooperation conference in karjat raj thackeray will be present | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर्जतमध्ये मनसेची दोन दिवसीय सहकार परिषद; राज ठाकरे राहणार उपस्थित 

पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही परिषद होणार आहे. ...