लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
"सगळ्या गाड्या जाईपर्यंत, रुग्णवाहिकेला वाट मिळेपर्यंत साहेब तिथेच होते", राज ठाकरे यांचं सिद्धार्थकडून कौतुक - Marathi News | siddharth jadhav praises mns raj thackeray after khalapur toll plaza traffice incidence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सगळ्या गाड्या जाईपर्यंत, रुग्णवाहिकेला वाट मिळेपर्यंत साहेब तिथेच होते", राज ठाकरे यांचं सिद्धार्थकडून कौतुक

"टोलनाक्यावर गाड्यांची रांग पाहून राजसाहेब उतरले अन्...", सिद्धार्थ जाधवने सांगितलं नेमकं काय घडलं? ...

टोलनाक्यावर प्रचंड कोंडी, रुग्णवाहिकाही अडकली; राज यांचा ठाकरी 'दणका', सर्व वाहने सोडली! - Marathi News | mns chief raj thackeray stuck in Heavy traffic jam at the khalapur toll plaza | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :टोलनाक्यावर प्रचंड कोंडी, रुग्णवाहिकाही अडकली; राज यांचा ठाकरी 'दणका', सर्व वाहने सोडली!

राज ठाकरे हे स्वत: गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना फटकारत वाहतूक कोंडीत अडकलेल्या सगळ्या गाड्या सोडल्या. ...

"अंड्या पाद्या म्हणून एकमेकांना हाक मारू नका", राज ठाकरेंनी नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरच मराठी कलाकारांना खडसावलं - Marathi News | marathi natya sammelan mns raj thackeray said marathi actors did not give respect to each other | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अंड्या पाद्या म्हणून एकमेकांना हाक मारू नका", राज ठाकरेंनी नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरच मराठी कलाकारांना खडसावलं

"...म्हणून मराठी सिनेसृष्टीत स्टार नाही", राज ठाकरे स्पष्टच बोलले, नाट्यसंमेलनात टोचले मराठी कलाकरांचे कान ...

महाराष्ट्राची एकसंधता विखुरण्यासाठी जातीच राजकारण चालवलं जातंय; राज ठाकरेंची टीका - Marathi News | Caste politics is being used to break the unity of Maharashtra Criticism of Raj Thackeray | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाराष्ट्राची एकसंधता विखुरण्यासाठी जातीच राजकारण चालवलं जातंय; राज ठाकरेंची टीका

वीज, पाणी, रस्ते तीच आश्वासने दिली जात आहेत. आम्ही पुढे कधी जाणार, मला निवडणुका लढवताना आता लाज वाटते. ...

मनसे स्वाभिमान गहाण टाकणार नाही; राज ठाकरे यांनी कर्जतमध्ये मांडली रोखठोक भूमिका - Marathi News | MNS will not mortgage self-esteem; Raj Thackeray played a solid role in Karjat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मनसे स्वाभिमान गहाण टाकणार नाही; राज ठाकरे यांनी कर्जतमध्ये मांडली रोखठोक भूमिका

"आताचे सरकार म्हणजे  ‘सहारा’ चळवळ" ...

महाराष्ट्राचे नेते मिंधे झालेले आहेत, पैशांसाठी वेडे झालेत; राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर बरसले! - Marathi News | mns chief raj thackeray slams state and central government in raigad program | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचे नेते मिंधे झालेले आहेत, पैशांसाठी वेडे झालेत; राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर बरसले!

महाराष्ट्राच्या विरोधात अनेक महाराष्ट्र-द्वेष्ट्यांची मिळून अशीही एक सहकार चळवळ सुरू असल्याचा हल्लाबोलही राज ठाकरेंनी केला आहे. ...

राज ठाकरेंचा दिल्लीश्वरांवर निशाणा; मुंबई-महाराष्ट्रावर परखड भाष्य - Marathi News | Raj Thackeray Targets Delhishwars central government; Critical commentary on Mumbai-Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचा दिल्लीश्वरांवर निशाणा; मुंबई-महाराष्ट्रावर परखड भाष्य

आताचे सरकार ही सहकार चळवळ नाहीय, तर सहारा चळवळ आहे. राज्यात दोन लाखांच्यावर सहकारी संस्था आहेत. त्यानंतर, भाजपा आणि गुजरात ज्यांचा महाराष्ट्रावर डोळा आहे. ...

जेव्हा जेव्हा शिवडी न्हावा सारखे रस्ते झाले तेव्हा आपल्या जमिनी गेल्या; राज ठाकरेंचा रायगडवासियांना इशारा - Marathi News | Whenever roads like Shivdi-Nhawa sheva link were built, our lands were lost; Raj Thackeray's warning to Raigad residents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जेव्हा जेव्हा शिवडी न्हावा सारखे रस्ते झाले तेव्हा आपल्या जमिनी गेल्या; राज ठाकरेंचा रायगडवासियांना इशारा

कर्जतमध्ये मनसेच्या सहकार शिबिरामध्ये राज ठाकरे बोलत होते. राज्यातील सहकार चळवळ सांभाळण्यासाठी आजही चांगली माणसे आहेत, उद्याही असतील. - राज ठाकरे ...