राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Raj Thackeray Tennis Cricket: आजकाल क्रिकेट स्पर्धांना एक वेगळेच वलय आले आहे. काही वर्षांपूर्वी काही हजारांत मिळणारी बक्षीसे आता लाखोंमध्ये गेली आहे. अनेकांना काही वर्षांपूर्वी स्पॉन्सर शोधावे लागायचे. आता स्पॉन्सरच स्पर्धा भरविणाऱ्यांना शोधत शोधत ये ...
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेकडून मराठी कविता वाचनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अभिनेता रितेश देशमुखनं मराठीतील कविता सादर केली. ...