राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Loksabha Election 2024: राज ठाकरे हे महायुतीसोबत जातील अशी चर्चा राजकारणात सुरू आहे. त्यात उद्धव ठाकरे पक्षफुटीनंतर अनेकांशी जुळवून घेतात मग राज ठाकरेंच्या मनसेसोबत का नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यावर संजय राऊतांनी थोडक्यात उत्तर दिले. ...
South Mumbai, Amit Thackeray: द.मुंबईत गेल्या दोन टर्म शिवसेनेचा उमेदवार जिंकला खरा पण काँग्रेस उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. ...
MNS Vs Ramdas Athawale: राज ठाकरे धगधगता निखारा आहेत. रामदास आठवलेंची प्रेरणा घेऊन चार ओळी लिहिल्या आहेत, त्या त्यांनाच समर्पित करतो, असे सांगत मनसे नेत्याने खोचक टोला लगावला. ...
मनसे स्वत:च्या रेल्वे इंजिन या चिन्हावर लढण्यासाठी आग्रही आहे. राज ठाकरे आणि शिंदे-फडणवीसांमध्ये भेटी झाल्या. त्यानंतर राज ठाकरेंनी अमित शाहांची भेट घेतली. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: महायुतीत मनसेला सामावून घेण्याबाबत चर्चेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाल्यानंतर, ठाणे अथवा पालघर यापैकी एक लोकसभेची जागा भाजपने मनसेला मिळवून देण्याकरिता वाटाघाटी क ...