Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
निवडणुकीला सामोरे जाताना आपल्या भात्यात मतदार याद्यांमधील घोळाचे अनेक बाण प्रतिस्पर्ध्यांचा लक्ष्यभेद करण्यासाठी सज्ज राहतील, याची बेगमी केली जात आहे. ...
Raj Thackeray News: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाबाबत एक सनसनाटी दावा केला. आठ वेळा ८० ते ९० हजार मतांनी निवडून आलेल्या बाळासाहेब थोरात यांचा लाखभर मतांनी पराभव कसा काय झाला असा सवाल राज ठाकरे यांन ...
Raj Thackeray PC News: निवडणूक आयोग राजकीय पक्षांना मतदार याद्या दाखवतच नसतील, तर पहिलाच घोळ इकडे आहे, असे सांगत राज ठाकरे यांनी २०२४ मधील मतदार यादीतील तपशीलच दाखवला. ...
Raj Thackeray State Election Commission: ठाकरे बंधूंनी एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती निवडणूक आयोगावर केली. यातील अनेक प्रश्नांची उत्तरे अधिकाऱ्यांना देता आली नाहीत, असे म्हटले जात आहे. ...