Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
BMC Election 2026, Uddhav Thackeray, Raj Thackeray PC: "हिंमत असेल तर अडवून दाखवा!" उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगाला खुलं आव्हान; नार्वेकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ...
देशातील अनेक मोठे नेते कधीच बिनविरोध निवडून आले नव्हते. मग, या लोकांनी बिनविरोध निवडून येण्यासाठी असे कोणते कर्तृत्व केले? असा सवाल संजय राऊतांनी केला. ...
ठाकरे बंधू एकत्र आले त्याचे शंभर टक्के मी श्रेय घ्यायला तयार आहे. मी त्यांचे आभार मानतो. बाळासाहेबांची मनापासून इच्छा होती, परंतु ते जमलं नाही. ते जर मी केले असेल तर मराठी माणसांना एकत्रित आणण्याचं काम मी केले आहे असं फडणवीस यांनी सांगितले. ...