लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे, मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
“...तर कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची”; राज ठाकरेंचे असोसिएशनला पत्र, दिला थेट इशारा - Marathi News | mns chief raj thackeray wrote letter to indian bank association about marathi language use | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“...तर कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची”; राज ठाकरेंचे असोसिएशनला पत्र, दिला थेट इशारा

MNS Raj Thackeray News: मराठी भाषेच्या सक्तीसाठी पुकारलेले आंदोलन तूर्तास स्थगित केले असले तरी यासंदर्भात राज ठाकरे यांनी इंडियन बँक असोसिएशनला पत्र पाठवून इशारा दिल्याचे सांगितले जात आहे. ...

“...तर सर्वांत आधी भाजपाची मान्यता रद्द करा, मनसे वगैरे नंतर”; संजय राऊत नेमके काय म्हणाले? - Marathi News | thackeray group mp sanjay raut criticizes bjp over petition in supreme court against mns raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर सर्वांत आधी भाजपाची मान्यता रद्द करा, मनसे वगैरे नंतर”; संजय राऊत नेमके काय म्हणाले?

Thackeray Group Sanjay Raut News: राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

“मनसे म्हणजे जितनी चावी मारी उतना चले खिलोना, इशाऱ्यावर चालणारी संघटना”; उद्धवसेनेची टीका - Marathi News | thackeray group ambadas danve criticize mns over petition in supreme court against raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनसे म्हणजे जितनी चावी मारी उतना चले खिलोना, इशाऱ्यावर चालणारी संघटना”; उद्धवसेनेची टीका

Thackeray Group Criticized MNS: शोबाजीचे आंदोलन मनसे करत असते, अशी टीका करण्यात आली आहे. ...

मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित ‘महाशक्ती’ तर नाही?; शरद पवार गटाची शंका - Marathi News | Maybe there is a 'Mahashakti' behind those targeting MNS?; Sharad Pawar group leader Rohini Khadse doubts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित ‘महाशक्ती’ तर नाही?; शरद पवार गटाची शंका

मराठी पक्षांचे, मराठी उद्योजकांचे, मराठी भाषेचे किंबहुना महाराष्ट्र आणि मराठी माणसांचे काही पक्षांना वावगं आहे असं रोहिणी खडसेंनी म्हटलं. ...

मराठी-अमराठी वाद पेटला; मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडेंना धमकीचा फोन - Marathi News | MNS Mumbai city president Sandeep Deshpande receives threatening call | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी-अमराठी वाद पेटला; मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडेंना धमकीचा फोन

मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भय्ये प्रयत्न करणार असतील तर भय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचे का यावर विचार करावा लागेल असं देशपांडे यांनी म्हटलं होते. त्यावरून हा फोन आल्याचं समोर आलं आहे. ...

“उत्तर भारतीयांचा अपमान केला जातो, याचिका योग्यच, अशा लोकांवर बंदी आणलीच पाहिजे”: अबू आझमी - Marathi News | abu azmi said north indians are insulted the petition is right against mns such people should be banned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उत्तर भारतीयांचा अपमान केला जातो, याचिका योग्यच, अशा लोकांवर बंदी आणलीच पाहिजे”: अबू आझमी

Abu Azmi News: जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा उत्तर प्रदेशातून नेत्यांना बोलावता आणि उत्तर भारतीय मतदान आपल्या पक्षाकडे वळवण्याचा प्रयत्न करता आणि आता गप्प बसता, अशी टीका अबू आझमी यांनी केली. ...

“मुंबईत मराठी आले पाहिजे हे ठीक, पण आम्ही राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत नाही”: रामदास आठवले - Marathi News | ramdas athawale said it is fine that marathi should come to mumbai but we do not agree with raj thackeray stance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुंबईत मराठी आले पाहिजे हे ठीक, पण आम्ही राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत नाही”: रामदास आठवले

Ramdas Athawale News: अनावश्यक मुद्द्यांवर आंदोलन करून वेळ खर्च करण्यात अर्थ नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...

“आमचा पक्ष राहावा की नाही हे आता भय्ये ठरवणार का?”; सुप्रीम कोर्टातील याचिकेवर मनसे आक्रमक - Marathi News | mns sandeep deshpande aggressive over petition against raj thackeray in supreme court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमचा पक्ष राहावा की नाही हे आता भय्ये ठरवणार का?”; सुप्रीम कोर्टातील याचिकेवर मनसे आक्रमक

MNS Sandeep Deshpande News: मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भय्ये प्रयत्न करणार असतील तर त्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचे का यावर विचार करावा लागेल, अशी आक्रमक भूमिका मनसे नेत्यांनी घेतली आहे. ...