लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे, मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
कुठे प्रमोशन, कुठे डिमोशन! मनसेची निवडणूक तयारी सुरू; 'शिवतीर्थ'वर झाली महत्त्वाची बैठक - Marathi News | MNS election preparations begin promotion demotion for party workers Important meeting held on 'Shivatirth' Raj Thackeray residence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुठे प्रमोशन, कुठे डिमोशन! मनसेची निवडणूक तयारी सुरू; 'शिवतीर्थ'वर झाली महत्त्वाची बैठक

शनिवारी गटाध्यक्ष तर १२ तारखेला शाखाध्यक्ष व उपशाखाध्यक्ष यांच्या केंद्रीय समितीची बैठक होणार आहे. ...

मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले - Marathi News | Uddhav Thackeray statement on alliance with MNS Raj Thackeray; Devendra Fadnavis commented in 3 words | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले

जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. त्याबद्दलचे बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आमचे आम्ही बघत आहोत असं उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या युतीवर बोलले होते. ...

"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा - Marathi News | "I will not leave Rajsaheb Thackeray, MNS leader Vaibhav Khedekar Statement after meet Sandeep Deshpande, Avinash Jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा

नाराजीबाबत पक्षांतर्गत विषय आहे. त्याबाबत मी पक्षाची चौकट मोडून बोलणार नाही असं खेडेकरांनी म्हटलं. ...

आमच्या हिंदुत्वाच्या धास्तीने ठाकरे बंधू एकत्र येताहेत, मंत्री नितेश राणेंनी सोडलं टीकास्त्र - Marathi News | Thackeray brothers are coming together due to fear of our Hindutva, Minister Nitesh Rane criticism | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आमच्या हिंदुत्वाच्या धास्तीने ठाकरे बंधू एकत्र येताहेत, मंत्री नितेश राणेंनी सोडलं टीकास्त्र

जतला लाल दिव्याची गाडी ...

Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..." - Marathi News | Makarand Anaspure once also commented on the raj and uddhav thackeray brothers reunion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."

Makarand Anaspure : "मी राज ठाकरेंची मुलाखत घेतलेली तेव्हा विचारलेलं की...", मकरंद अनासपुरे काय म्हणाले वाचा ...

Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान - Marathi News | Uddhav Thackeray reaction over over mns raj thackeray and thackeray shivsena alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान

Uddhav And Raj Thackeray Alliance News : कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू झाले असून नेत्यांचे मनोमिलन कधी होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. ...

"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले? - Marathi News | mns leaders positive about thackeray brothers alliance what raj thackeray conveyed to mns supporters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड आता...", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज काय म्हणाले?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...

सोमवारपासून ‘ऑपरेशन टायगर’ जोमाने, उद्धवसेनेलाला कंटाळलेले करणार शिंदेसेनेत प्रवेश - Marathi News | 'Operation Tiger' to be launched in full swing from Monday, those tired of Uddhav's army will join Shinde's army | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोमवारपासून ‘ऑपरेशन टायगर’ जोमाने, उद्धवसेनेलाला कंटाळलेले करणार शिंदेसेनेत प्रवेश

संजय राऊत यांनी वर्तवलेले एकही भाकीत खरे ठरलेले नाही. त्यामुळे त्यांना ‘शुभ बोल रे नाऱ्या’ असेच बोलावे लागेल: संजय शिरसाट ...