शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

राष्ट्रीय : राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही, भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा इशारा; ठेवली अशी अट

मुंबई : राज ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरे बनण्याचा प्रयत्न; जितेंद्र आव्हाडांची टीका 

मुंबई : Rohit Pawar: धर्मांचा बाजार भरवणाऱ्यांना रोखलं पाहिजे, रोहित पवारांचा राज ठाकरेंना टोला

नाशिक : २७ मनसैनिकांना ‘भोंगा’ भोवला! जुन्या नाशकात हनुमान चालीसा वाजविण्याचा प्रयत्न

पुणे : Raj Thackeray: ...अन्यथा महाराष्ट्र तहानलेलाच राहिल, मनसेच्या 'या' नेत्यानं उचलला पाणीप्रश्न

सोलापूर : झेंड्याप्रमाणे राज ठाकरे स्वतःच्या भूमिकांचे रंग बदलत आहेत; रामदास आठवले

संपादकीय : बराच काळ राजकीय विजनवासात गेलेल्या राज ठाकरेंच्या 'पुनर्जन्मा'मागचं इंगित काय?

मुंबई : Sanjay Raut : बाळासाहेबांची व्यंगचित्रकला पुढे जाईल असं वाटलं होतं, पण..., संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : Loudspeaker Controversy: प्रियांका चतुर्वेदींनी राज ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या...

फिल्मी :  हनुमान चालिसा आणि अजान दोन्हीही...; भोंगा वादावर बोलला अभिनेता सोनू सूद