शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : MNS Sandip Deshpande: पोलिसांना चकवा देणाऱ्या संदीप देशपांडे आणि संतोष धुरींचं भवितव्य आज ठरणार, अटकपूर्व जामीनावर निर्णय येणार

सातारा : Sharad Pawar: लोकं ऐकतात, हसतात अन् सोडून देतात, पवारांनी राज ठाकरेंची उडवली खिल्ली

पुणे : Vasant More: वसंत मोरेंची महाआरतीनंतर चक्क ईदच्या मेजवानीला हजेरी

पुणे : पुण्यात झालेल्या 'महाआरती' तील हनुमानाची मुर्ती रंगवली मुस्लिम बांधवाने!

सांगली : Ramdas Athawale: राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला-मंत्री रामदास आठवले

मुंबई : Shivsena: ठरलं! शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या तारखेची घोषणा

पुणे : Raj Thackeray: 'वसंत, तू मिसळ महोत्सव घे', पुण्यातील भेटीत राज ठाकरेंचा असाही सल्ला

राष्ट्रीय : Brijbhushan Sharan Singh : राज ठाकरेंना एअरपोर्टवरून बाहेर पडू देणार नाही, पक्षानं सांगितलं तरी भूमिकेपासून मागे हटणार नाही 

राष्ट्रीय : Raj Thackeray: ‘असली आ रहा है, नकली से सावधान’;शिवसेना-मनसेचा वाद पोहोचला अयोध्येत

महाराष्ट्र : इतर कोणीही 'शहाणपणा' करू नये! राज ठाकरेंचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश