शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे; CM फडणवीसांची टीका

मुंबई : मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती

महाराष्ट्र : हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा

पुणे : Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!

मुंबई : दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?

पुणे : राज-उद्धव यांच्या मोर्चामिलनाचा पुण्यातही उत्साह; बैठकांना सुरूवात, शिलेदारांवर सोपवल्या जबाबदाऱ्या

मुंबई : राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार

मुंबई : त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर...; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा

पुणे : भाजपसारख्या दुटप्पी पक्षाला आणि शिंदेंना एकत्रित मोर्चा रुचणार नाही; सुषमा अंधारेंची टीका