शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : ...तर कोणाला कॉल कराल, बाळासाहेब की आनंद दिघे? CM शिंदेंचं डिप्लोमॅटीक उत्तर

मुंबई : छान दिवस होते ते, कुणी विष कालवलं...; उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो पाहून राज भावुक

फिल्मी : खुपते तिथे गुप्ते: बारामतीमधून काकांनी हात बाजूला केला तर यांचं काय होईल?; राज ठाकरेंचा अजितदादांना टोला

नाशिक : मनसे पदाधिकाऱ्याने पक्षातील महिलेला पाठवले अश्लील मेसेज; राज ठाकरेंपर्यंत विषय पोहोचला, अन्...

संपादकीय : राज यांचा करिश्मा पुन्हा दिसणार? खूप वर्षांनी नाशिकच्या दौऱ्यावर आलेले, पुन्हा भाजपच्या जवळ गेलेत

महाराष्ट्र : “अडचणीच्या काळात माझ्याकडे येता, मग मतदानावेळी काय होते?”; राज ठाकरेंचा शेतकऱ्यांना थेट सवाल

नागपूर : नोटबंदीवर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, राज ठाकरेंसह राष्ट्रवादीलाही फटकारलं

नाशिक : नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नाही; सरकार असं चालतं का?, राज ठाकरेंचा सवाल

नाशिक : '१०० वर्ष जुनी परंपरा मोडू नका...; त्र्यंबकेश्वर प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

नाशिक : नाशिक मनसेत धाकधूक; राज ठाकरेंच्या दौऱ्याची उत्सुकता, पण 'बदला'पूर पॅटर्नची भीती