Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे, मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
अकोला इथं अमोल मिटकरींची गाडी फोडल्यानंतर मनसे-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यात मनसे नेते प्रकाश महाजन यांनी अजित पवारांवर घणाघात केला आहे. ...
Amol Mitkari Latest News राज ठाकरे यांनी पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करताना पालकमंत्री अजित पवारांवर खोचक टिप्पणी केली होती. त्यावरून अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना सुपारीबाज म्हटलं. त्यानंतर आता मनसे आणि अमोल मिटकरी यांच्यातील वाद उफाळून आला आहे. ...