Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
बाळासाहेबांनी कधीही हिंदीविरोधात वक्तव्य केले नाही. बाळासाहेब नेहमी हिंदू, हिंदुत्व यावर बोलायचे. ते कट्टर देशभक्त होते. कट्टर हिंदू होते असं निरूपम यांनी म्हटलं. ...
Ahilyanagar Municipal Election: अहिल्यानगरातील केडगाव भागातील मनसेचे दोन उमेदवार गेल्या २४ तासांपासून गायब असल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
BMC Election 2026: मुंबईत ठाकरे बंधूंची युती झाली असतानाच मनसे आणि उद्धवसेना या दोन्ही पक्षांनी उमेदवार दिल्याने नेमके काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...
Mumbai Municipal Corporation Election: मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हा ५३ जागांवर निवडणूक लढवत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आटोपल्यानंतर मनसेच्या या उमेदवारांनी राज ठाकरे यांची भेट घेतल ...
Mumbai Municipal Corporation Election 2025: ठाकरे बंधूंच्या उद्धवसेना आणि मनसे या पक्षांचा वचननामा ४ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरमधील महानगरपालिकांच्या क्षेत्र ...
Sanjay Raut News: शिवसेनेने ज्यांना एबी फॉर्म दिले, त्या सर्वांनी वाजत-गाजत काल अर्ज भरले आहेत. मनसेच्या उमेदवारांनीही अशाच पद्धतीने अर्ज भरले आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...