शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : “मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?

सोलापूर : आमच्यामुळे राज-उद्धव एकत्र; प्रताप सरनाईक यांची स्पष्ट प्रतिक्रिया

महाराष्ट्र : तपोवनातील वृक्षतोडीला मनसेचा विरोध, राज ठाकरेंचा सरकारला इशारा; उगाच संघर्ष वाढवू नका...

कल्याण डोंबिवली : राज ठाकरेंच्या भेटीनंतर आठवडाभरातच पक्षाला रामराम; प्रकाश भोईर 'मनसे' बाहेर, भाजपात प्रवेश करणार?

संपादकीय : महायुती अडकली ‘लंकादहना’त, ठाकरे मुंबईत! भाजपाला नवी चिंता, समोर विरोधक नाहीत म्हटल्यावर...

महाराष्ट्र : राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?

पुणे : मनसे आंदोलनात चालते, मग महाविकास आघाडीत का चालत नाही? शिवसेना नेते सचिन अहिर यांचा सवाल

महाराष्ट्र : मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय...; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत

महाराष्ट्र : MNS: राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षाचालकाला गाठलं आणि रस्त्यावरच...

मुंबई : हरकतीसाठी २१ दिवस द्या; अन्यथा, निवडणुका रद्द करा, ठाकरे बंधुंची निवडणूक आयोगाकडे मागणी