शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

नाशिक : अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काय झालं? भोंगे हटवण्याचं काय झालं?; राज ठाकरे बरसले!

महाराष्ट्र : ...तर अख्ख्या देशात आरक्षणाचा विषय पेटेल, भूलथापांना बळी पडू नका; राज ठाकरेंचं आवाहन

महाराष्ट्र : निवडून येणाऱ्या माणसांची मोळी म्हणजे राष्ट्रवादी; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

फिल्मी : मनसेच्या वर्धापनदिनी तेजस्विनीची पोस्ट, राज ठाकरेंचा फोटो शेअर करत म्हणाली, १८ वर्ष...

महाराष्ट्र : मनसे सत्तेच्या दिशेने वाटचाल करेल; राज ठाकरेंच्या भाषणाआधी नेत्यांना विश्वास

महाराष्ट्र : राज ठाकरेंना आलेला 'तो' फोन नेमका कुणाचा?; वाटेतच ताफा १५ मिनिटे थांबला

मुंबई : तुम्हीच संस्कृतीच्या वाहक; राज ठाकरेंनी शुभेच्छा देत महिलांकडून व्यक्त केली 'ही' अपेक्षा

नाशिक : राज ठाकरे यांचे नाशकात आगमन

नाशिक : शांतीगिरी महाराज मनसेच्या वाटेवर?; लोकसभा निवडणुकीसाठी हालचाली

मुंबई : शिपिंग उद्योगात फसवणूक, घोटाळा; राज ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र