शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

ठाणे : TMC NMMC KDMC Results 2026 LIVE: शिंदेंच्या प्रभागात उद्धवसेनेने उधळला गुलाल; कोणाचा पराभव, कोण जिंकले?

मुंबई : ठाकरे ब्रँड म्हणजे फक्त सत्ता नाही...; संजय राऊतांची मुंबईच्या निकालावर सूचक प्रतिक्रिया

मुंबई : मंडळाच्या पोरांनी गड राखला! लालबाग-परळमध्ये उद्धवसेना-मनसेचा दणदणीत विजय, शिंदेसेनेला धक्का

मुंबई : “ठाकरे ब्रँडचा वाजलाय बँड”; बॅनर दिसताच CM फडणवीसांच्या कृतीचे होतेय कौतुक, नेमके काय घडले?

महाराष्ट्र : राज्यातील २२ मनपात राज ठाकरेंच्या मनसेला भोपळा; मुंबईत दुहेरी आकडाही गाठता आला नाही

राष्ट्रीय : बीएमसीत भाजपची सरशी, पण चर्चा मात्र 'रसमलाई'ची; पी.सी.मोहनांचा राज ठाकरेंना डिवचणारा फोटो व्हायरल!

कल्याण डोंबिवली : डोंबिवलीत मनसेनं घेतला बदला, ऐनवेळी भाजपात गेलेल्या जोडप्याला दणका; 'मनसेची जोडी' पुन्हा हिट

मुंबई : “आधीपासूनच सांगतोय, मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले, त्याच दिवशी…”; भाजपा नेत्यांचे मोठे विधान

मुंबई : मुंबई मनपाचा निकाल स्पष्ट होताच निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंना डिवचले, म्हणाले,’ आता मुंबईत येऊन…’

मुंबई : BMC Result 2026 Winners: मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीचा डंका ! भाजप-शिंदेसेना सुसाट, ठाकरे बंधूंची पीछेहाट