Raj Kundra News in Marathi | राज कुंद्रा मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Raj kundra, Latest Marathi News
दोघंही समोरासमोर येतात आणि एकमेकांना हाय हॅलो करताना दिसत आहेत. ...
Raj Kundra Bollywood Debut: शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा बॉलिवूड डेब्यू करत आहे. या चित्रपटाचे नाव आणि प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे. ...
राज कुंद्रा नुकताच एका स्टँडअप कॉमेडी शोमध्ये सहभागी झाला होता. इथेही तो मास्क घालून आला होता. ...
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा बिझनेसमन पती राज कुंद्राने इंस्टाग्रामवर कमबॅक केलं. ...
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी गणरायाचं आगमन करण्यात आलं. पण, यावेळी शिल्पाचा पती राज कुंद्राच्या वागणुकीमुळे त्याला ट्रोल करण्यात आलं आहे. ...
पोर्नोग्राफी प्रकरणावर राज कुंद्रा चित्रपट काढणार आहे. तुरुंगातील ६३ दिवसांवर आधारित सिनेमाची कथा असणार आहे. ...
Raj kundra: शिल्पा शेट्टी ही राज कुंद्राची दुसरी पत्नी असल्याचं फार कमी जणांना ठावूक आहे. राजचं पहिलं लग्न कवितासोबत झालं होतं. ...
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची लाडकी लेक समिशाच्या बर्थ डे अनेक स्टारकिड्सनी हजेरी लावली होती. या बर्थ डे पार्टीतील इनसाईड व्हिडीओ व्हायरल होतोय. ...