बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर यांचा जन्म १४ डिसेंबर १९२४ रोजी झाला आणि २ जून १९८८ रोजी या महान अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. हिंदी चित्रपटसृष्टीवर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणा-या कपूर कुटुंबाबद्दल प्रत्येकजण जाणतो. ...
हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक क्लासिक चित्रपटांचा साक्षीदार राहिलेला आर. के. स्टुडिओवरची कपूर कुटुंबाची मालकी आता संपुष्टात आली आहे. होय, ७० वर्षांचा वैभवी काळ अनुभवणा-या आर. के. स्टुडिओची वास्तू आता गोदरेज प्रॉपर्टीजने विकत घेतली आहे. ...
मेरा नाम जोकरसारख्या जबरदस्त कलाकृतीने व्यावसायिक आघाडीवर राज कपूरचा भ्रमनिरास झाला होता.पण १९७०च्या दशकातील यंगिस्तानची अचूक नस त्याच्या "बॉबी"ने पकडली आणि आर.के.बॅनरने बॉलिवूड मध्ये इतिहास घडविला. ...
कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरला झाला आहे. या व्हिडिओमध्ये करण जोहर, राणी मुखर्जी, आमिर खान, आलिया भट्ट हे चक्क हसताना दिसत आहे. ...