शासनाने शेतात असलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणी प्रणाली सुरू केली आहे. ॲपद्वारे पीकपेरा नोंदण्याची सोय करण्यात आलेली आहे. १५ ऑगस्टपासून ई-पीक पाहणीला सुरुवात झालेली असली तरी ॲपमध्ये असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचि ...
मुंबई येथील कुलाबा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला असून, ११ ते १३ सप्टेंबर या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, अस ...
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जालना जिल्ह्यात शंभरावर टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी चोवीस तासांत इतका पाऊस झाला की, जिल्ह्यातील सर्व नदी-नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागले! नद्यांना पूर आला. ...