विदर्भातील सर्वच जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळलेले वातावरण आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने आणि दक्षिणेकडे पाऊस झाल्याने आता त्याचा परिणाम नागपूरसह विदर्भात जाणवत आहे. ...
पुण्यातील सेनादत्त पोलीस चौकी समोरील चौकाच्या नामकरण कार्यक्रमात, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे भाषण सुरू असताना पाऊस आला. मात्र त्यांनी आपले भाषण चालू ठेवले. ...
पूर्व मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचवेळी अंदमान समुद्रातही एक सिस्टीम तयार झाली असल्याने संपूर्ण दक्षिण भारतासह महाराष्ट्रात सध्या पाऊस पडत आहे ...
पावसामुळे हातात आलेले पीक गेले असले तरी शेतकऱ्यांनो खचू नका, असा धीर देत शासन पूर्णपणे तुमच्या पाठीशी असून, कोणत्याही परिस्थितीत मदत करू, असा विश्वास पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला. ...