साकोली तालुक्याच्या एकोडी येथे रात्री गारांसह वादळी पावसाने हजेरी लावली. मोहाडी तालुक्यातील करडी परिसरात जोरदार वादळ सुटले. तर, भंडारा शहरात सोमवारी पहाटे पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. ...
येत्या दोन दिवसांत केरळसह दक्षिण भारतातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...