लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला - Marathi News | Cloudburst In Maharashtra: Cloudburst in Ahilyanagar district, many villages affected; Small lake bursts | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला, नदीला पूर

Ahilyanagar Rain Updates: अहिल्यानगर जिल्ह्यात असलेल्या पाथर्डी तालुक्यात ढगफुटी झाली आहे. पाण्याचा ओघ वाढल्याने छोटे तलाव फुटले असून, अनेक गावांना फटका बसला आहे.   ...

अतिवृष्टीने अचानक पूर; ५४ मेंढ्या ३ बैलांसह संपूर्ण संसार गोदावरीत गेला वाहून - Marathi News | Sudden flood due to heavy rain; Entire family including 54 sheep and 3 bulls washed away in Godavari | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीने अचानक पूर; ५४ मेंढ्या ३ बैलांसह संपूर्ण संसार गोदावरीत गेला वाहून

Godavari Flood : शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे चांगलाच हाहाकार माजवला. पंथेवाडी येथे दोन मेंढपाळांच्या ५४ शेळ्या, मेंढ्यांसह एक बैल, दोन गोन्हे व संपूर्ण संसारोपयोगी साहित्य ओळ्याला आलेल्या पुराने गोदावरील नदीत वाहून ग ...

पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा - Marathi News | Mumbai Rain Update: Red Alert issued for Mumbai, Thane and Raigad for 3 hours. Intense to very intense spells of rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा

पावसामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचले. किंग्स सर्कल, माटुंगा, सायन, भायखळा, महालक्ष्मी, पेडर रोड, कुर्ला, चेंबूरसह दक्षिण मुंबईतील सखल भागात पाणी साठले आहे ...

Maharashtra Rain Alert : परतीचा मान्सून जोरदार; राज्यात आज व उद्या 'या' जिल्ह्यांत पडणार मुसळधार पाऊस - Marathi News | Maharashtra Rain Alert : The return monsoon is strong; Heavy rains will fall in these districts of the state today and tomorrow | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Alert : परतीचा मान्सून जोरदार; राज्यात आज व उद्या 'या' जिल्ह्यांत पडणार मुसळधार पाऊस

Maharashtra Rain Alert मान्सूनच्या पश्चिम राजस्थानातून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. यातच राज्यात पावसाने जोर धरला आहे. राज्यात वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. ...

Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर - Marathi News | Monorail Mumbai: Monorail closed again, passengers evacuated due to heavy rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर

Monorail Mumbai halted: मुंबईत पावसाचा जोर वाढलेला असतानाच मोनो रेल्वे सेवा खोळंबली. त्यामुळे प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.    ...

Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट - Marathi News | Maharashtra rain: Today is a rainy day, will hit the entire Maharashtra; Orange alert for four districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Alert: शुक्रवारपासून राज्यातील अनेक भागात पाऊस सुरू असून, सोमवारीही (१५ सप्टेंबर) संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...

Maharashtra Rain : यंदा वेळेआधीच मान्सूनने धरला परतीचा रस्ता; राज्यात पुढील ५ दिवस अति जोरदार पावसाचे - Marathi News | Maharashtra Rain: Monsoon has returned early this year; Heavy rains expected in the state for the next 5 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain : यंदा वेळेआधीच मान्सूनने धरला परतीचा रस्ता; राज्यात पुढील ५ दिवस अति जोरदार पावसाचे

Maharashtra Rain Update : देशात यंदा मान्सूनने नेहमीपेक्षा वेगळा आणि लक्षणीय प्रवास केला असून आज रविवार (दि.१४) सप्टेंबर रोजी त्याने राजस्थानातील वाळवंटी भागातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. ...

वीर धरणातून नीरा नदी पात्रात ३२०० क्युसेक विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | 3200 cusecs of water is being discharged from Veer Dam into the Nira river basin; Alert issued to villages along the river | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वीर धरणातून नीरा नदी पात्रात ३२०० क्युसेक विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Veer Dam Water Update : सातत्याने होत असलेल्या पावसामुळे वीर धरणात पाण्याची भरघोस आवक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर धरण प्रशासनाने शनिवार दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता नीरा नदीच्या पात्रात ३२०० क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला ...