शहर व परिसरासह उपनगरांमध्येही रात्री अकरा वाजता अचानकपणे जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री दहा वाजेपासून ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू होता. हवामान खात्याकडून रात्री जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. यानुसार पावसाने शहराला पुन्हा झोडपले. ...
पावसाळ्याच्या दिवसात हाताला केवळ हॅण्ड क्रीम लावून नखांची काळजी (nail care in rainy season) घेतली जाऊ शकत नाही. त्यासाठी विशेष घरगुती उपाय ( home remedy for nail beauty) केल्यास नखांचं सौंदर्य जपलं जातं. ...
आठही तालुक्यांमध्ये ४ लाख ३७ हजार २२१ हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. परंतु मान्सून अद्याप धडकला नसल्याने जिल्ह्यात सरासरी ४ लाख ११ हजार ९३७ हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी २२ जूनपर्यंत जिल्ह्यात एकूण १ हजार ३९२.९४ मि. ...
मालेगाव: तालुक्यातील तळवाडे दुंधे भागात सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाला असून संततधार पाऊस सुरू आहे. तळवाडे धरणाला पाणीपुरवठा करणारा पाट कालवा फुटल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ...
घरगुती अडचणीवर तोडगा काढण्यासाठी त्यांना एकाने सोलापूर येथील शंकर जाधव या महाराजाकडे नेले. महाराजाने त्यांची समस्या विचारून घेतल्यानंतर पैशाची अडचण आहे काय? असे विचारले. तेव्हा व्हटकर यांनी अडचण असल्याचे सांगताच पैशाचा पाऊस पाडून देऊ शकतो असे सांगितल ...