लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Rain and Railway Updates: पावसाची नॉन-स्टॉप बॅटिंग! मुंबई लोकल उशिराने; देशभरातील १४७ रेल्वे गाड्या रद्द - Marathi News | Mumbai Local and Railway services affected by heavy rainfall all over India 147 trains cancelled see | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाची 'नॉन-स्टॉप' बॅटिंग! मुंबई लोकल उशिराने; देशभरातील १४७ रेल्वे गाड्या रद्द

पावसाचा जोर पुढील ३-४ दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज ...

गावाला जोडणारा पूल नदीच्या पुरात वाहून गेला; त्यावरून येणाऱ्या वृद्धाचा बुडून मृत्यू - Marathi News | On the way back to the village, the bridge was swept away by the flood of the river; Old man drowned | Latest beed News at Lokmat.com

बीड :गावाला जोडणारा पूल नदीच्या पुरात वाहून गेला; त्यावरून येणाऱ्या वृद्धाचा बुडून मृत्यू

मुसळधार पावसामुळे गावाजवळील नदीला पूर आलेला आहे. ...

अखेर अडीच वर्षानंतर घराबाहेर पडणारा, मैदानात उतरणारा CM राज्याला मिळाला; भाजप आमदाराची बोचरी टीका - Marathi News | Finally after two and a half years the state got the Chief Minister on the field, BJP MLA's harsh criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर अडीच वर्षानंतर घराबाहेर पडणारा, मैदानात उतरणारा CM राज्याला मिळाला; भाजप आमदाराची बोचरी टीका

मुंबईतील पावसाची स्थिती आणि त्यासंदर्भात कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री आता रस्त्यावर उतरले आहेत. ...

Rain Update Kolhapur: कोल्हापुरात पावसाची उसंत, पंचगंगा पात्राबाहेरच - Marathi News | Rainfall is low in Kolhapur, Panchganga river is out of character | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Rain Update Kolhapur: कोल्हापुरात पावसाची उसंत, पंचगंगा पात्राबाहेरच

संभाव्य पूर परिस्थिती पाहून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, आजपासून नदी काठच्या गावांचे स्थलांतर करण्यास सुरुवात होणार आहे. ...

यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी, नदी-नाल्यांना पूर - Marathi News | heavy rains in Yavatmal, Gondia district, floods in rivers and streams | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी, नदी-नाल्यांना पूर

यवतमाळ व गोंदिया जिल्ह्याच्या विविध भागांत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. ...

हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचं रौद्ररुप! मणिकर्णमध्ये ढगफुटी, 4 जण बेपत्ता; घराचं मोठं नुकसान - Marathi News | Himachal Pradesh monsoon rain cloud burst in kullu camping sight and 4 person swept away in manikarn valley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचं रौद्ररुप! मणिकर्णमध्ये ढगफुटी, 4 जण बेपत्ता; घराचं मोठं नुकसान

Himachal Pradesh Rain : कुल्लूच्या मणिकर्ण खोऱ्यातील चोज गावात ढगफुटी झाली असून नाल्याला आलेल्या भीषण पुरामुळे चार लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.  ...

अमरावती, वर्धा जिल्ह्यांतील आठ तालुक्यांत अतिवृष्टी, नदी-नाल्यांना पूर; तिवशात ४० जणांचे ‘रेस्क्यू’ - Marathi News | Heavy rains in eight talukas of Amravati, Wardha district, floods in rivers and streams, 40 people rescued | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती, वर्धा जिल्ह्यांतील आठ तालुक्यांत अतिवृष्टी, नदी-नाल्यांना पूर; तिवशात ४० जणांचे ‘रेस्क्यू’

सोमवारी मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ...

Pune Rain Update: पुणेकरांची तारांबळ उडाली; सकाळपासूनच पावसाची धुव्वादार बॅटिंग - Marathi News | Pune cirizens cable blew up Rain soaked batting since morning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain Update: पुणेकरांची तारांबळ उडाली; सकाळपासूनच पावसाची धुव्वादार बॅटिंग

दोन दिवसाच्या पावसाने धरणातही पाणीसाठा वाढू लागला आहे ...