लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

२४ तासांत कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात ३ टीएमसीने वाढ, आवक प्रतिसेकंद ३३ हजार क्युसेकवर - Marathi News | 3 TMC increase for Koyna Dam water in 24 hours, inflow at 33,000 cusecs per second | Latest satara News at Lokmat.com

सातारा :२४ तासांत कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात ३ टीएमसीने वाढ, आवक प्रतिसेकंद ३३ हजार क्युसेकवर

Koyna Dam : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आणखी वाढला आहे. त्यामुळे गेल्या चोवीस तासात धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 3 टीएमसीने वाढ झाली आहे. ...

पुण्यातील तब्बल ४७८ वाडे धोकादायक; महापालिकेकडून वाड्यांना नोटीस - Marathi News | As many as 478 old house in Pune are dangerous Notice to Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील तब्बल ४७८ वाडे धोकादायक; महापालिकेकडून वाड्यांना नोटीस

पुण्यातील वाड्यांची दुरावस्था पुणेकरांसाठी ठरेल संकट ...

Heavy Rain: पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा - Marathi News | Warning of heavy rains in Pune Kolhapur and Satara districts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Heavy Rain: पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा

येत्या दोन दिवसांत कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग, तर मध्यम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा ...

Mumbai Local Train Status Update: मुंबईत मुसळधार, लोकल सेवेची सद्यस्थिती काय? ही माहिती वाचा मगच घराबाहेर पडा! - Marathi News | Mumbai Local Train Status Update central western and harbour service slow down as continuous rain in city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मुसळधार, लोकल सेवेची सद्यस्थिती काय? ही माहिती वाचा मगच घराबाहेर पडा!

Mumbai Local Train Status Latest Update: मुंबई शहर आणि उपनगर परिसरात रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे. पावसाचा फटका मुंबईची 'लाइफ लाइन' असलेल्या लोकल सेवेला देखील बसला आहे. ...

सहा दिवसांत गोंदिया जिल्ह्यात १८ टक्के पाऊस;  सरासरी ४१४ मिमी पावसाची नोंद - Marathi News | 18% rainfall in Gondia district in six days; Average rainfall of 414 mm | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सहा दिवसांत गोंदिया जिल्ह्यात १८ टक्के पाऊस;  सरासरी ४१४ मिमी पावसाची नोंद

Gondia News जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून, रोवणीच्या कामाला वेग आला आहे. ...

Rain: कऱ्हाडला आपत्ती निवारण पथक दाखल, व्यवस्थापन कक्षही चोवीस तास सतर्क - Marathi News | Disaster relief team rushed to Karad, management room also kept vigil round the clock | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Rain: कऱ्हाडला आपत्ती निवारण पथक दाखल, व्यवस्थापन कक्षही चोवीस तास सतर्क

गतवर्षी ओढवलेली परिस्थिती पाहता यंदा प्रशासन पावसाळ्याच्या सुरूवातीलाच सज्ज झाले आहे. ...

मुळशी तालुक्यातील जमीन खचल्याने गुटके गावाचे स्थलांतर; माळीणची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रयत्न - Marathi News | Migration of 14 families from Gutke village in Mulshi taluka administration's decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशी तालुक्यातील जमीन खचल्याने गुटके गावाचे स्थलांतर; माळीणची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रयत्न

प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय... ...

'एकनाथ शिंदे येणार म्हणून हार-तुरे आणून ठेवले होते, पण...'; किशोरी पेडणेकरांचा टोला - Marathi News | Shiv Sainik was waiting for CM Eknath Shinde to come to Mumbai Municipal Corporation, said former mayor Kishori Pednekar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एकनाथ शिंदे येणार म्हणून हार-तुरे आणून ठेवले होते, पण...'; किशोरी पेडणेकरांचा टोला

महापालिकेमधील शिवसेना पक्षाच्या कार्यालयात येतील, असं वाटलं होतं. मात्र ते आले नाही, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.  ...