लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

'अशोका'वरील निर्बंधामुळे पर्यटनावर फेरले पाणी - Marathi News | tourism stopped on Ashoka waterfall due to Restrictions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'अशोका'वरील निर्बंधामुळे पर्यटनावर फेरले पाणी

जिल्हाधीकारी यांनी मनाई आदेश जारी केले आहेत, त्यामूळ येथील गावकरी आता चिंतेत पडले आहेत. कारण मनाई आदेशामुळं येथील पर्यटन ठप्प झाले आहे. ...

गोदामाई ओसंडून वाहिली, हंगामातील पहिला पूर; गंगापूरमधून १० हजार क्युसेकचा विसर्ग - Marathi News | Rain in nashik Godamai overflowed, the first flood of the season | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदामाई ओसंडून वाहिली, हंगामातील पहिला पूर; गंगापूरमधून १० हजार क्युसेकचा विसर्ग

दुपारनंतर नाशिककरांचे पारंपरिक पूरमापक असलेल्या गोदावरीतील दुतोंड्या मारुतीच्या मुर्तीच्या कमरेपर्यंत पाणी लागले होते. या हंगामात गोदावरीला पहिला पूर आला. ...

Rain Update Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा संततधार, पंचगंगेची पाणी पातळी ३२.०७ फुटावर - Marathi News | Continuous rainfall in Kolhapur district, water level of Panchganga at 32.07 feet | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Rain Update Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा संततधार, पंचगंगेची पाणी पातळी ३२.०७ फुटावर

राधानगरी धरण ५७ .६७ टक्के भरले. धरणातून वीजनिर्मितीसाठी प्रतिसेंकद १३५० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू ...

सांगली: चांदोलीत अतिवृष्टी; विक्रमी १२० मिलिमीटर पाऊस - Marathi News | Heavy rains in Chandoli dam area of ​​Sangli district, Record 120 mm of rain | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: चांदोलीत अतिवृष्टी; विक्रमी १२० मिलिमीटर पाऊस

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उशिरा पावसाने सुरुवात केली असली, तरी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शिवारात पाणीच पाणी साचून आहे. ...

विदर्भात पावसाने मारली सरप्लस मुसंडी; गडचिराेलीच्या मुलचेऱ्यात विक्रमी २०५ मि.मी. - Marathi News | heavy rainfall hits Vidarbha; 205 mm rain recorded in Mulchera of Gadchiroli district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात पावसाने मारली सरप्लस मुसंडी; गडचिराेलीच्या मुलचेऱ्यात विक्रमी २०५ मि.मी.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचे सत्र रविवारीही कायम हाेते. अकाेला, अमरावती वगळता विदर्भात सर्वत्र पावसाने जाेरात धडक दिली. ...

पावसाचा हाहाकार; पुरात ट्रक वाहून गेल्याने तिघांचा मृत्यू, मृतांमध्ये पती-पत्नीचा समावेश - Marathi News | Three killed including husband and wife as truck swept away by floods | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावसाचा हाहाकार; पुरात ट्रक वाहून गेल्याने तिघांचा मृत्यू, मृतांमध्ये पती-पत्नीचा समावेश

रविवारी पुरात वाहून गेलेल्या ट्रकमधील तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत. जिकडेतिकडे पूरस्थिती असल्याने पुलांवरून पाणी वाहत असून, अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. ...

पर्यटकांची पावले वळली पावसाळी पर्यटनाकडे ! - Marathi News | Tourists turn to rainy season tourism palghar district rainfall | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पर्यटकांची पावले वळली पावसाळी पर्यटनाकडे !

डोंगररांंगांनी वेढलेल्या व निसर्गसौंदर्याने नटलेली पावसाळी पर्यटन म्हणजे पर्यटकांना जणू काही पर्वणीच असते. ...

दिलासा : धरणांचा पाणीसाठा वाढू लागला, जुलैतील कोसळधारांमुळे जलसंचय ३० टक्क्यांवर ​​​​​​​ - Marathi News | Water storage of dams started increasing storage increased to 30 percent due to good rainfall in July | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिलासा : धरणांचा पाणीसाठा वाढू लागला, जुलैतील कोसळधारांमुळे जलसंचय ३० टक्क्यांवर ​​​​​​​

जून महिन्यांत दडी मारून बसलेला पाऊस आता जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुसळधार कोसळू लागला आहे. ...