लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

पुढच्या महिन्यात विश्रांती, ऑगस्टमध्ये १०-१२ दिवस पावसाचा खंड - Marathi News | Break next month, 10-12 days rain break in August | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढच्या महिन्यात विश्रांती, ऑगस्टमध्ये १०-१२ दिवस पावसाचा खंड

पुढील दोन महिन्यांत मोठ्या पावसाची शक्यता, राज्याला मिळणार जलदिलासा ...

अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल, ९ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात! - Marathi News | Crops on 9 lakh hectares went into the water rain in maharashtra | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल, ९ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात!

मराठवाडा, विदर्भाला सर्वाधिक फटका ...

पुन्हा चार दिवस जाेरदार पावसाचे, मराठवाड्यासह विदर्भातही कोळणार - Marathi News | Another four days of heavy rain, Marathwada and Vidarbha will also lash | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुन्हा चार दिवस जाेरदार पावसाचे, मराठवाड्यासह विदर्भातही कोळणार

मराठवाड्यासह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत शनिवारी पावसाची रिपरिप सुरू हाेती ...

लढवय्यी... आजीने अनुभवला जीवन-मरणाचा थरार; २० तास अडकून हाेती पुरात! - Marathi News | Grandmother experienced the thrill of life and death; 20 hours stuck in Haiti flood! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लढवय्यी... आजीने अनुभवला जीवन-मरणाचा थरार; २० तास अडकून हाेती पुरात!

६७ वर्षीय आजीने अख्खी रात्र काढली नदी पात्रात : युवकांनी वाचविले प्राण ...

पुन्हा चार दिवस जाेरदार पावसाचे; विदर्भात सर्वत्र रिपरिप - Marathi News | Another four days of heavy rain; light rain everywhere in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुन्हा चार दिवस जाेरदार पावसाचे; विदर्भात सर्वत्र रिपरिप

Nagpur News विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत शनिवारी पावसाची रिपरिप सुरू हाेती. तर गडचिराेलीला पुन्हा पावसाने तडाखा दिला आहे. ...

वर्ध्यात कोसळधार; पुन्हा पूरस्थितीचे संकट, आष्टी तालुक्यातील चार गावांत शिरले पुराचे पाणी - Marathi News | Heavy rain again in Wardha district, flood water entered four villages of Ashti tehsil | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात कोसळधार; पुन्हा पूरस्थितीचे संकट, आष्टी तालुक्यातील चार गावांत शिरले पुराचे पाणी

काही प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने विविध मार्गांवरील पूल पाण्याखाली आल्याने शनिवारी जिल्ह्यावर पुन्हा एकदा पूरस्थितीचे संकट ओढवले. ...

कोल्हापूर:..अखेर कळंबा तलाव 'ओव्हरफ्लो', सांडव्यावरून ओसंडून वाहू लागलं पाणी - Marathi News | Kalamba Lake in Kolhapur was filled to capacity | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर:..अखेर कळंबा तलाव 'ओव्हरफ्लो', सांडव्यावरून ओसंडून वाहू लागलं पाणी

कळंबा तलाव हा उपनगरांसह लगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य जलस्त्रोत ...

संसार उघडा पडलेल्यांचे अश्रू पुसायला आहे कोण..? - Marathi News | who is there to wipe the tears of those who are exposed of victims of rain flood | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संसार उघडा पडलेल्यांचे अश्रू पुसायला आहे कोण..?

तापाने फणफणलेल्या मुलाला कडेवर घेऊन पुरात शिरलेला असाहाय बाप दिसतो. पण, अपवाद वगळता चिखल तुडवणारे लोकप्रतिनिधी मात्र नजरेस पडत नाहीत. ...