Maharashtra Weather Update : राज्यात आजही हवामान अस्थिर राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भ या भागांमध्ये विजांसह मुसळधार पावसाची शक्यता असून, हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...
मराठवाड्याच्या ८ जिल्ह्यांत जून, जुलै व ऑगस्ट या ३ महिन्यांमध्ये सरासरी ५१३.५ मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. त्या तुलनेत ५८१.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. ...