भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार पुण्यात बुधवारी दिवसभरात झालेला १३३ मिलिमीटर पाऊस हा मॉन्सूनच्या हंगामातील १८९६ नंतरचा आजवरचा तिसरा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. तसेच या पावसाने सप्टेंबर महिन्यातील ८६ वर्षानंतरचा विक्रमही मोडित काढला आहे ...
राज्यभर सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा फटका भाजीपाला व्यवसायालाही बसला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी झाली. मात्र ग्राहकांनीही पाठ फिरविल्यामुळे गुरुवारी तोंडली, टोमॅटो, मिरचीची दरवाढ वगळता इतर भाज्यांचे दर घसरले होते. ...