आतापर्यंत जगून ठेवलेल्या द्राक्षबागा ऐन गोड छाटणीला पाणी नसल्याने छाटणीस उशीर होत आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाद्वारे द्राक्ष बागा जगून ठेवल्या होत्या; पण सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी गोड छाटणी करत असतात. ...
ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळं नाशिक व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी बांधव देखील चिंतातूर झाले असून धरणांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणीसाठा नाहीये. ...