Maharashtra Rain Forecast: ऐन नवरात्रोत्सवात पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील काही दिवसांत मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...
लवकरच आर्मीचे हेलिकॉप्टर पथक दारफळ येथे पोहोचून सर्व नागरिकांना बाहेर काढण्याची कार्यवाही करतील. महाराष्ट्र राज्य नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून एनडीआरएफचे आणखी एक पथक बचाव कार्यासाठी येणार असल्याचेही सांगण्यात आले. ...
वडशिंगेजवळ वाहून जाणाऱ्या कारमधून पाच जणांना वाचविण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले आहे. खडक तलावात आठ शेळ्या वाहून गेल्या, वाहतूक बंद झाल्याने अनेकांचा गावांचा संपर्क तुटला आहे. ...