लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

रायगड जिल्ह्यात यलो अलर्ट! पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Yellow alert in Raigad district! Chance of heavy rain for five days | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात यलो अलर्ट! पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता

शुक्रवार ८ सप्टेंबरला सकाळ पासूनच पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

राज्यात पाऊस परतला, माना टाकलेल्या पिकांना दिलासा - Marathi News | Showers of happiness! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पाऊस परतला, माना टाकलेल्या पिकांना दिलासा

संपूर्ण मघा नक्षत्र कोरडे गेल्यानंतर पूर्वा नक्षत्रात सहा सप्टेंबरपासून पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता.  ...

किकुलॉजी- मान्सूनदूत 'इलेक्ट्रॉन'चे तांडव नृत्य सांगते हवामानाची माहिती, जाणून घ्या - Marathi News | Kikulogy- how monsoon lightnings gives Weather Information revels Pro Kiruankumar Johare | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किकुलॉजी- मान्सूनदूत 'इलेक्ट्रॉन'चे तांडव नृत्य सांगते हवामानाची माहिती, जाणून घ्या

(किकुलॉजी, भाग ७)- शेतकऱ्यांनी हवामान आणि तंत्रज्ञान सजग व्हावे या उद्देशाने समग्र माहिती देणारे Kikulogyचे हे लेखन! ...

आनंदवार्ता! येलदरी धरणात साडेतीन दलघमी नवीन पाणी दाखल - Marathi News | Happy news! Three and a half dalghami of new water entered in Yeldari dam | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आनंदवार्ता! येलदरी धरणात साडेतीन दलघमी नवीन पाणी दाखल

६४ मिलिमीटर पावसाचे नोद; सलग पाचव्यांदा धरण भरणार का? ...

पवना धरणातून 3500 क्युसेक विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | 3500 cusecs discharge from Pavana dam Citizens on the banks of the river are alerted | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना धरणातून 3500 क्युसेक विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पवना धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले ...

Pune Rain: महिन्याभरापासून प्रतिक्षा; अखेर दहिहंडीपासून पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार सलामी - Marathi News | Waiting for a month Finally since Dahihandi there has been heavy rain in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: महिन्याभरापासून प्रतिक्षा; अखेर दहिहंडीपासून पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार सलामी

पुणे जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाची प्रतिक्षा होती, त्यातून धरणांमधील पाणीसाठा कमी होऊ लागला होता ...

दमदार बरसला, पण विजांनी घेतले बळी; सावनेरात शेतकऱ्याचा तर धामन्यात पाच शेळ्यांचा मृत्यू - Marathi News | rained hard in nagpur with lightning; farmer died in Savner and five goats died in Dhamna | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दमदार बरसला, पण विजांनी घेतले बळी; सावनेरात शेतकऱ्याचा तर धामन्यात पाच शेळ्यांचा मृत्यू

दाेन दिवस अलर्ट कायम ...

राज्यात आज आणि उद्या मुसळधार पाऊस; कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र ऑरेंज अलर्ट! - Marathi News | Heavy rain in the state today and tomorrow; Konkan, Vidarbha, Madhya Maharashtra Orange Alert! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात आज आणि उद्या मुसळधार पाऊस; कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र ऑरेंज अलर्ट!

राज्यात पुढील ४८ तासात पाऊस तीव्र किंवा अतितीव्र पद्धतीने सक्रिय होणार आहे. ...