गुरुवारपासून पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर दमदार पाऊस सुरू असून १९ पैकी ७ धरणातून एकूण २२ हजार ५२४ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळपासून दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या विसर्गामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे. ...
पीकविमा योजनेंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान याअंतर्गत जिल्ह्यातील बाजरी, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तूर या अधिसूचित पिकांकरिता संभाव्य विमा नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे आदेश ...