लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

हवामान विभागाने दिला पावसाचा अंदाज, आज 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट - Marathi News | Light to moderate showers across the state today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान विभागाने दिला पावसाचा अंदाज, आज 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

मागील तीन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसानंतर आज राज्यभर हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील ... ...

पावसाळ्यातच एक हजार रुपयाला टॅंकर; उन्हाळ्यात काय होणार? - Marathi News | A thousand rupees per tanker during the rainy season; What will happen in the summer? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाळ्यातच एक हजार रुपयाला टॅंकर; उन्हाळ्यात काय होणार?

महापालिका अनियमित पाणीपुरवठा करीत असल्यामुळे अनेक भागात टँकरविना पर्याय नाही. ...

किंचित दिलासा! जायकवाडी धरणात १५ हजार ९२५ क्युसेक आवक, जलसाठ्यात दीड टक्क्याने वाढ - Marathi News | 16 thousand cusecs inflow in Jayawadi Dam, increase in water storage by one and a half percent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किंचित दिलासा! जायकवाडी धरणात १५ हजार ९२५ क्युसेक आवक, जलसाठ्यात दीड टक्क्याने वाढ

पावसाचा जोर मंदावल्याने रविवारी नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग घटविण्यात आले आहेत ...

Rain : अनेक धरणक्षेत्रात पावसाची उघडीप; असा आहे राज्यातील धरण पाणीसाठा व विसर्ग - Marathi News | dam water storage and discharge in maharashtra on 11th sept 23 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain : अनेक धरणक्षेत्रात पावसाची उघडीप; असा आहे राज्यातील धरण पाणीसाठा व विसर्ग

राज्यातील अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस आता थांबला असून अनेक धरणांतून होणारा विसर्गही थांबविण्यात आलेला आहे. ...

जायकवाडी धरणात आजपर्यत आले इतके पाणी; जाणून घ्या - Marathi News | So much water has come in Jayakwadi Dam till date; find out | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडी धरणात आजपर्यत आले इतके पाणी; जाणून घ्या

औरंगाबादसह मराठवाड्यासाठी महत्त्वाचा जलस्त्रोत असलेल्या जायकवाडी धरणात किती पाणी आले आहे? असे कुतुहल मराठवाडाकरांसाठी नेहमीच असते. ...

मराठवाड्यात पावसाची तूट कायम, ५ दिवसांत ५० मि.मी. पाऊस - Marathi News | 50 mm in 5 days in Marathwada. the rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात पावसाची तूट कायम, ५ दिवसांत ५० मि.मी. पाऊस

२२५ मि.मी. पावसाची तूट कायम ...

दिल्ली-उत्तर प्रदेशसह २१ राज्यात मुसळधार पाऊस; रेल्वे रुळ खचला, बद्रीनाथ महामार्ग बंद - Marathi News | Heavy rains in 21 states including Delhi-Uttar Pradesh; Railway track damaged, Badrinath highway closed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-उत्तर प्रदेशसह २१ राज्यात मुसळधार पाऊस; रेल्वे रुळ खचला, बद्रीनाथ महामार्ग बंद

पावसामुळे दिल्लीतील तापमानाचा पारा सामान्यपेक्षा पाच अंश सेल्सिअसने घसरला. ...

वरुणराजा खान्देशात परतला, जळगावात सर्वाधिक बरसला! जिल्ह्यात एकूण सरासरीच्या ७२ टक्के पाऊस - Marathi News | Rain returns to Khandesh, rains the most in Jalgaon! 72 percent of the total average rainfall in the district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वरुणराजा खान्देशात परतला, जळगावात सर्वाधिक बरसला! जिल्ह्यात एकूण सरासरीच्या ७२ टक्के पाऊस

चार दिवसात जळगाव जिल्ह्यात १०९ मिमी पावसाची नोंद ...