आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर बंगालच्या उपसागरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आज उत्तर पश्चिम आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या उपसागरावर आहे. ...
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून निळवंडे धरणात व निळवंडे धरणातून कालव्याद्वारे पाणी वळविण्यात आल्याने तेथील पाणी जायकवाडी धरणात येण्याची आशा धुसर झाली आहे. ...