लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Maharashtra Rain : गुरुपौर्णिमेपर्यंतच्या पाच दिवसात 'या' सहा जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता!  - Marathi News | Latest News Heavy rain likely in six districts in five days leading up to Guru Purnima | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुरुपौर्णिमेपर्यंतच्या पाच दिवसात 'या' सहा जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता! 

Maharashtra Rain : आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दि. १० जुलै गुरु पौर्णिमेपर्यंत कुठे कुठे पाऊस असेल? ...

Heavy Rains : राज्यात मुसळधार;पुढील दोन दिवस पुण्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट - Marathi News | pune heavy rains in the state for the next two days; Red alert in the Ghat area of Pune for the next two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Heavy Rains : राज्यात मुसळधार;पुढील दोन दिवस पुण्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट

कोकणात ठाणे, पालघर व रत्नागिरीमधील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असून, वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ४५ किमी असणार आहे. ...

नाशिकचा भाजीपाला मुंबई, दिल्ली, बिहार, गुजरातला, 'इतक्या' कोटींची उलाढाल  - Marathi News | Latest News nashik Vegetable Market Nashik's vegetables are exported to Mumbai, Delhi, Bihar, Gujarat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकचा भाजीपाला मुंबई, दिल्ली, बिहार, गुजरातला, 'इतक्या' कोटींची उलाढाल 

Nashik Vegetable : मुंबईला रोज साधारण दोन हजार शंभर टन भाजीपाला एकट्या नाशिकमार्गे मुंबईत पोहोचवला जात आहे. ...

यंदा पहिल्यांदाच खडकवासला धरणात जुलैत जमा झाला मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा; वाचा सविस्तर - Marathi News | For the first time this year, a large amount of water accumulated in Khadakwasla Dam in July; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा पहिल्यांदाच खडकवासला धरणात जुलैत जमा झाला मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा; वाचा सविस्तर

Khadakwasla Dam Water Update : पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका वर्षभरात खडकवासला प्रकल्पातून १८ टीएमसी पाणी उचलते. सध्या या चारही प्रकल्पांत १८ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. ...

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणात पाण्याची जोरदार आवक वाचा सविस्तर - Marathi News | latest news Jayakwadi Dam: Heavy inflow of water into Jayakwadi Dam Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडी धरणात पाण्याची जोरदार आवक वाचा सविस्तर

Jayakwadi Dam : जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व भागात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणात जोरदार पाण्याची आवक होत आहे. वाचा सविस्तर (Jayakwadi Dam) ...

नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम, गंगापूर धरणातून विसर्ग वाढविला, गोदावरीला पूर  - Marathi News | Latest News Heavy rain continues in Nashik, release increased from Gangapur dam, Godavari floods | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम, गंगापूर धरणातून विसर्ग वाढविला, गोदावरीला पूर 

Gangapur Dam : आज पुन्हा विसर्ग वाढविण्यात आला असून त्यामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. ...

पंचगंगेच्या पातळीत घट तर राधानगरीतून विसर्ग कायम; अलमट्टी देखील ७० टक्के भरले - Marathi News | Panchgange level drops, but discharge from Radhanagari continues; Almatti also filled to 70 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंचगंगेच्या पातळीत घट तर राधानगरीतून विसर्ग कायम; अलमट्टी देखील ७० टक्के भरले

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. धरणातील विसर्ग कमी झाल्याने नद्यांची पातळी कमी झाली आहे. ...

टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं? - Marathi News | Massive floods in Texas! 51 dead, many missing; Did Trump's 'that' decision cause the crisis? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

Texas Flood : अमेरिकेतील टेक्सास राज्यात शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसामुळे अचानक पूर आला आणि त्यात ५१ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...