लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

यंदा खरीप कांदा लागवड ४० टक्क्याने घटली - Marathi News | Kharif onion cultivation has decreased by 40 percent this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा खरीप कांदा लागवड ४० टक्क्याने घटली

मागील वर्षी जिल्ह्यात २७ हजार हेक्टरवर खरीप कांदा लागवड झाली होती. यावर्षी मात्र पावसाअभावी कांदा लागवड क्षेत्रात घट झाली असून आतापर्यंत १६ हजार २७४ हेक्टरवर खरीप कांदा लागवड झाली आहे. ...

सोयाबीन पिकावरील सद्यस्थितीत किडींचे व्यवस्थापन - Marathi News | Current Pest Management in Soybean Crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन पिकावरील सद्यस्थितीत किडींचे व्यवस्थापन

सोयबीन पिकात सद्य किडींचा उद्रेक होताना दिसतो आहे. ...

नागपुरात चार तासांत रस्त्यांची झाली नदी; १४ जनावरे दगावली - Marathi News | Nagpur became a river of roads in four hours; 14 animals were killed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात चार तासांत रस्त्यांची झाली नदी; १४ जनावरे दगावली

अंबाझरी व गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने नाग नदी, पिवळी नदीला पूर आला ...

रात्री जीव मुठीत घेऊन बसमध्ये काढले चार तास; चालक-वाहकांची थरारक रात्र - Marathi News | Spent four hours in the bus at night with life in hand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रात्री जीव मुठीत घेऊन बसमध्ये काढले चार तास; चालक-वाहकांची थरारक रात्र

तब्बल चार तास त्यांनी तशीच प्रतिक्षा केली अन् अखेर सकाळी त्यांना आपत्ती निवारण पथकाची मदत मिळाली. ...

बळीराजा सुखावला... विश्रांती घेतलेला मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय - Marathi News | Rested Monsoon is active again in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बळीराजा सुखावला... विश्रांती घेतलेला मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय

मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भात ३० सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता कायम राहील. ...

१० हजार घरांमध्ये पाणी, अनेकांना स्थलांतरित केले; नुकसानग्रस्तांना फडणवीसांची मदतीची घोषणा - Marathi News | dcm devendra fadnavis and union minister nitin gadkari take review meeting of nagpur flood situation and announced aid | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१० हजार घरांमध्ये पाणी, अनेकांना स्थलांतरित केले; नुकसानग्रस्तांना फडणवीसांची मदतीची घोषणा

Nagpur Flood: नागपुरातील पूरस्थितीचा देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींनी आढावा घेतला. ...

घरात पाणी शिरले, ७० वर्षाच्या वृद्धेचा मृत्यू; गिट्टीखदानच्या महेशनगरातील घटना - Marathi News | water enters house 70 year old dies incidents in mahesh nagar of gittikhadan nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरात पाणी शिरले, ७० वर्षाच्या वृद्धेचा मृत्यू; गिट्टीखदानच्या महेशनगरातील घटना

शुक्रवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे घरात पाणी शिरुन एका ७० वर्षाच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत महेशनगरात घडली. ...

तब्बल १८ तासानंतर नागपुरात पोहोचले कतारचे विमान, हैदराबादला केले होते डायव्हर्ट - Marathi News | Qatar flight reached Nagpur after 18 hours, it was diverted to Hyderabad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तब्बल १८ तासानंतर नागपुरात पोहोचले कतारचे विमान, हैदराबादला केले होते डायव्हर्ट

प्रवाशांच्या नातेवाईकांना माहिती देण्याकडे कानाडोळा ...